५ वी शिष्यवृत्ती
डिजिटल परिपाठ
11] अंकओळख mp3 अॅप
अॅप Size-14mb
प्रस्तुत अॅपमधुन 1 ते 10,11 ते 20 असा 100 पर्यंत सराव, दशक व शतक सराव ऑडिओ प्ले करून घेता येईल.हे अॅप इयत्ता पहिली साठी व अप्रगत विद्यार्थ्यांना खुपच उपयुक्त ठरणार असुन प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचल्यास खुप सराव होऊन जाईल.
