Homeऑनलाईन टेस्ट-चौथी इयत्ता चौथी : ऑनलाईन टेस्ट क्र. १ by गुरुमाऊलीpravin dakare -8/09/2016 0 इयत्ता चौथी - 1) धरतीची आम्ही लेकरं(कविता) निर्मिती- प्रविण डाकरेजि.प.शाळा - ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगलीफोन - 9423309214 भाग्यवान कुणाला म्हटले आहे? सजीव सृष्टीला प्राणी व पक्ष्यांना धरतीच्या लेकरांना धरती या शब्दाचा खालील पैकी कोणता अर्थ होत नाही? जमीन वसुंधरा भूजल रानीवनी कोण गात आहेत? कोकिळा रानपाखरं मुले 'मोती' कुणाला संबोधले आहे? शाळू जुंधळा शाळू व जुंधळा सगळीकडे काय स्थापन करायची आहे? मंडळे समानता ऐक्यता .............. जाऊया , सांगाती गाऊया. शाळेत रानात शेतावर या कवितेत 'धनी' या शब्दाला विरुद्धार्थी कोणता शब्द आलेला आहे? मालक चाकर नोकर ............... आम्ही लेकरं , भाग्यवान. सृष्टीची मातेची धरतीची मेहनत या शब्दाचा समानार्थी शब्द.... बळ श्रम ताकद ही कविता कोणी लिहिली आहे? द.ना. गव्हाणकर विं.दा.करंदीकर वसंत बापट आपला अभिप्राय कळवा..खाली निकाल पहा. Tags ऑनलाईन टेस्ट-चौथी Facebook Twitter