Homeऑनलाईन टेस्ट-दुसरी इयत्ता दुसरी : ऑनलाईन टेस्ट क्र. १ by गुरुमाऊलीpravin dakare -8/09/2016 0 इयत्ता दुसरी- 1) हत्तीने वाचविले निर्मिती- प्रविण डाकरे जि.प.शाळा - ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगली फोन - 9423309214 तळ्याजवळ कोण खेळत होते? उंदीर ससे माकडे गवतात कोण राहतो? मासा ससा उंदीर खेळत असताना सशांनी कोणाला पाहिले? कासव लांडगा कोल्हा ससे पळू का लागले? त्यांच्यात शर्यत लागली होती म्हणून.. कोल्हा आपल्याला खाणार म्हणून.. पाणी प्यायचे होते म्हणून.. तळ्यात कोण होते? गाढव हत्ती कोल्हा कोल्ह्याने कोणाचा पाठलाग केला? माकडांचा हत्तीचा सशांचा सशे कोणाच्या पाठीवर जावून बसले? हत्तीच्या सिंहाच्या कासवाच्या हत्तीने सोंडेतुन पाण्याचा फवारा कोणावर सोडला? सिंहावर सशांवर कोल्ह्यावर सशांचा जीव कोणी वाचवला? हत्तीने सिंहाने कोल्ह्याने 'पाणी' या शब्दाचा समान अर्थाचा शब्द सांगा. जमीन जल वाणी आपला अभिप्राय कळवा..खाली निकाल पहा. Tags ऑनलाईन टेस्ट-दुसरी Facebook Twitter