टेस्ट क्र.२ - तिसरी(मराठी)
घटक - २.वासाची किंमत
टेस्ट सोडवा व सराव करा.
प्रस्तुत टेस्ट घटकाच्या सरावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून स्पर्धा परीक्षेसाठी देखील खूप उपयुक्त आहे. या टेस्टमध्ये घटकाचा देखील सराव होतो. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी देखील या टेस्ट सरावासाठी खूप उपयुक्त ठरतील.
सर खूपच छान उपक्रम, आपणास शुभेच्छा!
ReplyDeleteGood sir
Deleteसर तुम्ही खूपच छान उपक्रम चालू केला आहे, याने मुलाचा आभ्यास घरी बसून पूर्ण होईल, धन्यवाद सर.
ReplyDeleteसर हा अतिशय छान उपक्रम असून मुलांना दररोज घरच्या घरी करता येण्यासारखा अभ्यास आहे. मुले या कामामध्ये मग्न होऊन दररोज अभ्यास करतील.
ReplyDeleteछान उपक्रम मुलांची स्पर्धा परीक्षेची तयार होण्यास मदत होते.
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteमस्त उपक्रम आहे
ReplyDeleteAbhijeet lagas
ReplyDeleteसर खूप छान दररोज अभ्यास,टेस्ट,सराव दिल्याने आम्हाला विद्यार्थ्यांना,पालकांना,पर्यायाने सर्वांनाच खूप मदत झालीय आणि हे सर्व या कोरोना काळात तेही विनामूल्य तुमचे खरेच मनापासून धन्यवाद....
ReplyDelete20
ReplyDelete