ऑनलाईन टेस्ट क्र.१ - तिसरी (प.अभ्यास)
इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास विषयातील प्रत्येक घटकावर टेस्ट दिलेली असून तिसरी शिष्यवृत्ती / प्रज्ञाशोध परीक्षेसाठी या सराव टेस्ट खूपच उपयुक्त आहेत. प्रत्येक प्रश्नाचा सराव करा व अधिकाधिक गुण मिळवा. आपल्याला किती गुण मिळाले ते खालील कमेंटमध्ये टाका.
घटक १. आपल्या अवतीभवती
टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा.
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
या टेस्ट ला whatsapp sent option नाही sir
ReplyDeleteTest खुप छान बनवल्या आहेत आहेत..