नमस्कार.. मी प्रविण डाकरे... संकलित प्रश्नपत्रिका नमुना पेपर(प्रथम सत्र) मुलांच्या सरावासाठी आकर्षक मांडणीत तयार केलेले आहेत. आपल्याला नक्की आवडतील . एका क्लिक वर डाऊनलोड करा.
इयत्ता दुसरी प्रथम सत्र संकलित नमुना प्रश्नपत्रिका
भाषा
गणित
इंग्रजी
वरील प्रश्नपत्रिका स्वनिर्मित असून कोणत्याही ब्लॉगवर ठेवता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.