ऑनलाईन टेस्ट क्र.९ - तिसरी (प.अभ्यास)
इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास विषयातील प्रत्येक घटकावर टेस्ट दिलेली असून तिसरी शिष्यवृत्ती / प्रज्ञाशोध परीक्षेसाठी या सराव टेस्ट खूपच उपयुक्त आहेत. प्रत्येक प्रश्नाचा सराव करा व अधिकाधिक गुण मिळवा. आपल्याला किती गुण मिळाले ते खालील कमेंटमध्ये टाका.
घटक ९.पाणी नक्की येते कोठून?
टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा.
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
Revijan chan hot ahe
ReplyDelete