शै. साहित्यनिर्मिती प्रथम क्रमांक व मिळालेली प्रतिक्रिया
by गुरुमाऊलीpravin dakare-
0
यवतमाळ चे सागर कोडगीरवार सरांची प्रतिक्रिया जरुर वाचा..
🌹🎊🎂🎻🏺🍀🎁🍟🍰🎉🌹 **तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती मध्ये यावर्षी पहिल्यांदाच भाग घेतला होता..व ई-लर्निंग शैक्षणिक साहित्यनिर्मितीला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. पाच वर्षे घेत असलेल्या कष्टाचे फळ आदरणीय गुरुजी -प्रविण डाकरे प्राथ.शिक्षक ढाणकेवाडी ता. शिराळा जि. सांगली pravindakare.blogspot.in गुरुमाऊली ग्रुपचे एडमिन व ढाणकेवाडी चे स. शिक्षक श्री प्रवीण डाकरे सर यांचे हार्दिक अभिनंदन* ! *जीवनामध्ये नेहमी अानंदात रहावे. दिवसाचा प्रारंभ हसत हसत करावा. *खुशी ही अासमंतातून पावसासारखी जमिनीवर पडत नसते,अाणी सीते सारखी जमिन हादरऊन वर येणारी नसते. खुशी ही अापल्या मनात असते सदा हसतमुख राहने,हेच जीवनाचे खरे मंत्र अाहे*. नेहमी शिक्षणाचा ध्यास मनात ठेवून अध्यपन करत असतात व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. *आदरणीय प्रवीण डाकरे सर यांचे कला कौशल्य हे संपूर्ण महाराष्ट्रातील काना कोपर्यात पोहचले असंख्य शिक्षकाना त्यंच्या शैक्षणिक अप्प्स ,संगीतमय कविता ऑनलाइन टेस्ट याचा उपयोग होत आहे*. आदरणीय प्रवीण डाकरे सर यांनी *न थकता,न बसता नेहमी अध्यपनातील तंत्रज्ञनासाठी प्रयत्न करत असतात. *महाराष्ट्रातील कोणत्याही शिक्षिकाना अडचन आल्यास त्यांना नम्र पने व प्रेमाने मार्गदर्शन करत असतात*.असे कार्य दररोज न चुकता पार पाडतात. *विद्यार्थी व शिक्षक यांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात असंख्य शाळांसाठी संजीवनी सारखे काम करत असतात. जवळ पास 5 ते 6 लाख जणांना त्यांचा ब्लॉग चा उपायगो होतो*. *अनेक पुरस्कार अनेक मंच तसेच अनेक उपक्रमशील कार्य त्यांच्या नावावर आहेत*. *गुरुमाऊली सारखा ग्रुप तयार करुण आमच्या सारख्या असंख्य शिक्षकाना मार्गदर्शन करतात अशा अभ्यासू व्यक्तीच्या मार्गदर्शनात,आम्ही अध्यपन करतो याचा अभिमान वाटतो*. *अध्यपना वर जीवा पाड प्रेम करणारे आमचे आदरणीय गुरुमाऊली श्री प्रवीण डाकरे सर*! *यांना सुख,समृद्धी,अानंद , व त्यांची प्रगती अशीच सदैव वाढो .हिच अाई जगदंबे चरणी प्रार्थना करतो*! 🌹🎉🍰🎻🏺🍀🍟🎁🎂🎊🌹 ✒✍🏻 *आपला स्नेही सागर कोडगिरवार, उमरखेड*