सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्था लि.सांगली च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नुतन शिराळा शाखेचा उद्घाटन समारंभ, गुणगौरव पुरस्कार व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होते.तंत्रस्नेही कार्याबद्दल मलाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आयोजक व मान्यवरांना मी धन्यवाद देतो .भावी कार्यास आभाळभर शुभेच्छा..
