आज जि. प. शाळा ढाणकेवाडी येथे डिजिटल ज्ञानरचनावाद, SMC चे सहकार्य व ई-लर्निंग जाणून घेण्यासाठी जि.प.शाळा निगडी, जि.प.शाळा चरण नं. 1 ,जि.प.शाळा चांदोलीवाडी,जि.प.शाळा मिरुखेवाडी,जि.प.शाळा आरळा ,जि.प.शाळा शिरसटवाडी या शाळांचे शिक्षक व सर्व व्यवस्थापन कमिटी सदस्य यांची भेट झाली. विविध उपक्रम जाणून घेतले. SMC च्या सपोर्ट चे विशेष कौतुक झाले.