५ वी शिष्यवृत्ती
डिजिटल परिपाठ
आज इंटरॅक्टिव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ प्रोजेक्ट चे अनावरण सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. श्री.अभिजित राऊतसो साहेबांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी *Easy 2 Learn* या अॅप चे देखील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
*प्रमुख उपस्थिती*
♦ *मा. श्री. अभिजित राऊत साहेब*(मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.सांगली)
♦ *श्रीम.दिपाली पाटील मॅडम*(उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सांगली)
♦ *श्री. रवी पाटील साहेब*(शिक्षण सभापती जि.प.सांगली)
♦ *मा. निशादेवी वाघमोडे मॅडम*(प्राथ.शिक्षणाधिकारी जि.प.सांगली)
♦ *मा. श्री. महेश चोथे साहेब*(माध्य. शिक्षणाधिकारी .जि.प.सांगली)
♦ *मा.श्री.डॉ.विकास सलगर साहेब* (प्र.प्राचार्य DIECPD सांगली)
♦ *मा.श्री. महेश धोत्रे साहेब* (उपशिक्षणाधिकारी प्राथ.जि.प.सांगली)
♦ *डाॅ. सुरेश माने साहेब*(अधिव्याख्याता DIECPD सांगली)
♦ *सौ. रेश्मा साळुंखे मॅडम*(सदस्य जि. प. सांगली)
वरील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या व्हिडिओ प्रोजेक्ट चे अनावरण करण्यात आले.पहिला व्हिडिओ युट्यूब वर ceo साहेबांच्या हस्ते पब्लिश केला असून youtube.com/c/Gurumauli या चॅनल वर पाहता येईल.पुढील व्हिडिओ दररोज एक अपलोड होणार असून शिक्षकांना सुलभरित्या उपलब्ध व्हावे म्हणून या प्रोजेक्ट चे Easy 2 Learn हे अॅप देखील बनविण्यात आले आहे. प्रस्तुत अॅप डाऊनलोड करून नवनवीन अपडेट्स पाहता येतील.