माझे लाडके ताई, तुझा दादा आला
आज रक्षाबंधन, राखी बांध मला...
वर्षानं सण आला, मनी हर्ष झाला
धागा रक्षणाचा, राखी बांध मला...
माझे लाडके ताई... //धृ//
आज रक्षाबंधन, राखी बांध मला...
वर्षानं सण आला, मनी हर्ष झाला
धागा रक्षणाचा, राखी बांध मला...
माझे लाडके ताई... //धृ//
नातं नातं अतुट हे, भावा-बहिणीचं
देई आधार तुला, तुझा भाऊराया...
ताई ओवाळ मला, आशीर्वाद तुला
करीन रक्षण तुझं, राखी बांध मला...
माझे लाडके ताई... //1//
तुझा संसार गं, सुखाचा होऊ दे
आनंदाचा झरा, नेहमी वाहू दे...
संकट आलं तुला, हाक मार मला
येईन धावत, राखी बांध मला...
माझे लाडके ताई... //2//
-गीत गायन व लेखन - प्रविण डाकरे
प्रस्तुत गीत Mp3 स्वरूपात ऐका व आपली प्रतिक्रिया जरुर कळवा.
👌👌👍👍👍👍छान गीत व गायन....
ReplyDeleteKhup chan geet
ReplyDeleteखूप छान आवाजातील भावपूर्ण गीत
ReplyDeleteअप्रतिम काव्य व हृदयस्पर्शी सादरीकरण
ReplyDeleteखूप छान गायन आहे सर.
ReplyDeleteगीत लेखन व गायन अप्रतिम आहे.मन भारावून गेले.
ReplyDelete, अप्रतिम लेखन व उत्कृष्ट गायन सर
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteखूपच छान सर लेखन आणि रक्षाबंधन गीतगायन.very Nice👌👌👍👍💐💐💐💐💐
ReplyDelete