प्रस्तुत "ज्ञ" या ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह व्हिडिओतून अक्षर, शब्द व वाक्य ओळख होते. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर केला असून विद्यार्थी सहभाग घेतला आहे. हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने मुले सरावाने शिकतील .
व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा.
संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 45 व्हिडिओ HD क्वालिटी व उच्च resolution मध्ये हवे असल्यास संपर्क करा - 9423309214/9404974356