*अध्ययन स्तर सुधारणेसाठी उपयुक्त अॅप*
📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲
AAKAR - Academic App for kids Assessment and Revision
शाळा व्यवस्थापन समितीचा तालुकास्तरीय शैक्षणिक मेळावा - शिराळा कार्यक्रमात आकार अॅप चे अनावरण संपन्न
⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨
डाऊनलोड लिंक 💯% उपयुक्त
👉🏾 *हे अॅप फक्त 6mb असून आॅफलाईन चालते.टॅबयुक्त शाळांसाठी 101% उपयुक्त*
👉🏾 *बालवाडी ते पाचवी पर्यंत च्या मुलांना उपयुक्त अॅप.*
👉🏾 *प्रत्येक पालकाच्या मोबाईलवर हे अॅप हवंच. 1 वर्षाच्या मुलापासून प्रत्येक इयत्तेला प्रभावी.*
👉🏾 *आनंददायी कृती - बोटाने लिहा व लिहिलेले पुसण्यासाठी मोबाईल हलवा.*
👉🏾 *या अॅप मधुन मराठी, गणित व इंग्रजी विषयाचे बेसिक ज्ञान पक्के करता येईल.*
👉🏾 *जरुर डाऊनलोड करा व रेटींग द्यायला विसरू नका. आपली प्रतिक्रिया जरुर कळवा.*
🙏🙏🙏🌟🌟 🌟🌟🙏🙏🙏
🅟 🅡 🅐 🅥 🅘 🅝 🅓 🅐 🅚 🅐 🅡 🅔
pravindakare.blogspot.in