दोस्त कविता लिरिक्स | Dost Lyrics : -
Music 4 3 2 1 माझी एक गाय होती, तिला होते वासरू, माझी एक गाय होती, तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू Music 4 3 2 1 मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ-पिऊ, मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ-पिऊ, दोघांसाठी एक पान्हा, आम्ही भाऊ-भाऊ. दोघांसाठी एक पान्हा, आम्ही भाऊ-भाऊ. दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला, दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला, की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला. की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला. Music 4 3 2 1 आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने, आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने, गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने. गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने. हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लूस.. हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लूस.. त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खूश. त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खूश. Music 4 3 2 1 कोवळ्या कोवळ्या जिभेने अंग माझे चाटायचा, कोवळ्या कोवळ्या जिभेने अंग माझे चाटायचा, ओठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा. ओठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा. पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत, पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत, माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत. माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत. आज जेव्हा पाहतो मी भावा-भावांचं फाटताना.. आज जेव्हा पाहतो मी भावा-भावांचं फाटताना.. आठवत राहतो दोस्त माझा अंग माझं चाटताना. आठवत राहतो दोस्त माझा अंग माझं चाटताना. - इंद्रजित भालेराव👉 गायन केलेली कविता
👉 कराओके कविता
Keywords:
दोस्त
दोस्त कराओके
दोस्त कराओके कविता
Dost
Dost Karaoke
Dost Karaoke Kavita
तिसरी मराठी कविता
#दोस्त कविता
learning poetry
Tisri Dost Kavita
तिसरी मराठी कविता
दोस्त कविता इयत्ता तिसरी
learning poetry
Tags
तिसरी मराठी कविता