माहेर कविता लिरिक्स | Maher kavita Lyrics :
Music 4 3 2 1 तापीकाठची चिकण माती, ओटा तरी बांधू ग बाई असा ओटा चांगला तर, जातं तरी मांडू ग बाई असा ओटा चांगला तर, जातं तरी मांडू ग बाई. Music 4 3 2 1 असं जातं चांगलं तर, सोजी तरी दळू ग बाई. अशी सोजी चांगली तर, लाडू तरी बांधू ग बाई अशी सोजी चांगली तर, लाडू तरी बांधू ग बाई. Music 4 3 2 1 असे लाडू चांगले तर, शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. असा शेला चांगला तर, भाऊराया भेटू ग बाई असा शेला चांगला तर, भाऊराया भेटू ग बाई. Music 4 3 2 1 असा भाऊ चांगला तर, दारी रथ आणील ग बाई. असा रथ चांगला तर, नंदी तरी जुंपिन ग बाई असा रथ चांगला तर, नंदी तरी जुंपिन ग बाई Music 4 3 2 1 असा नंदी चांगला तर, माहेराला जाऊ ग बाई. असं माहेर चांगलं तर, धिंगामस्ती करू ग बाई! असं माहेर चांगलं तर, धिंगामस्ती करू ग बाई! असं माहेर चांगलं तर, धिंगामस्ती करू ग बाई! -सदाशिव_माळीगायन केलेली कविता :
कराओके कविता :
Keywords :
Maher kavita
maher kavita swadhyay
maher kavita 5th
maher kavita 5th standard
माहेर कविता इयत्ता पाचवी मराठी
maher kavita 5th class
माहेर इयत्ता पाचवी कविता
इयत्ता पाचवी माहेर
class 5 maher
इ. पाचवी माहेर
maher marathi poem
class 5 marathi kavita maher
Tags
पाचवी मराठी कविता