वेडं कोकरु कविता लिरिक्स | Vedn kokru Kavita Lyrics :
Music 4 3 2 1 वेडं हे कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं वेडं हे कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं Subscribe 4 3 2 1 अंधार बघून भलतच भ्यालं अंधार बघून भलतच भ्यालं दमून दमून झोपेला आलं वेडं हे कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं वेडं हे कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं Subscribe 4 3 2 1 शेवटी एकदा घर दिसलं शेवटी एकदा घर दिसलं वेडं कोकरू गोड हसलं वेडं हे कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं वेडं हे कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं Subscribe 4 3 2 1 डोकं ठेवून गवताच्या उशीत डोकं ठेवून गवताच्या उशीत हळूच शिरलं आईच्या कुशीत. वेडं हे कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं वेडं हे कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं - मंगेश_पाडगावकर
$ads={1}
Mp3 कविता
Karaoke कविता
$ads={2}
वेडं कोकरु | Vedn kokru | वेडं हे कोकरु खूप थकलं | पहिली मराठी कविता | वेड कोकरू कविता इयत्ता पहिली#Gurumauli
प्रस्तुत कविता Mp3 स्वरूपात दिलेली असून शाळेत विद्यार्थ्यांचे गायन कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही निर्मिती केलेली आहे. सदर ट्रॅक चा वापर शाळेपुरताच मर्यादित ठेवावा. सदर ट्रॅकवर गायन केलेला व्हिडीओ युट्युब ला अपलोड करू नये.सदर ऑडीओ स्वनिर्मित असल्याने कॉपीराईट आहे.
Keywords:
Vedn kokru
इयत्ता पहिली मराठी कविता #pravin_dakare
वेडं कोकरु
वेड कोकरू कविता इयत्ता पहिली
वेड कोकरू वेड कोकरू
वेड कोकरू गाणं
वेड कोकरू कविता इयत्ता पहिली स्वाध्याय
वेड कोकरू कविता दाखवा
वेड कोकरू खूप थकल येताना घरी वाट चुकलं
वेड कोकरू खुप थकल येताना घरी वाट चुकलं
वेड कोकरू गोष्ट
वेड कोकरू marathi kavita
वेड कोकरू ची गोष्ट
वेडं कोकरू,Vedn kokru,इयत्ता पहिली मराठी कविता,वेडं कोकरु,वेड कोकरू कविता इयत्ता पहिली,वेड कोकरू वेड कोकरू,वेड कोकरू गाणं,वेड कोकरू कविता इयत्ता पहिली स्वाध्याय,वेड कोकरू कविता दाखवा,वेड कोकरू खूप थकल येताना घरी वाट चुकलं,वेड कोकरू खुप थकल येताना घरी वाट चुकलं,वेड कोकरू गोष्ट,वेड कोकरू marathi kavita,वेडं हे कोकरु खूप थकलं,पहिली मराठी कविता,वेडं हे कोकरु,वेड कोकरू marathi,वेड कोकरू कविता,वेड कोकरू,वेड कोकरू खूप थकल,वेड कोकरू खुप थकल,कोकरू कविता
Tags
पहिली मराठी कविता