सुगी कविता लिरिक्स | Sugi Lyrics : -
Music 4 3 2 1 रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यांतून लगडली बोरे सात खंडी, काट्यांतून लगडली बोरे सात खंडी. Music 4 3 2 1 वळणावरचे झाड थरकापू लागले, वळणावरचे झाड थरकापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले. Music 4 3 2 1 ओलीचिंब झाली हरभऱ्याची राने, ओलीचिंब झाली हरभऱ्याची राने, पानांतले पोपट गाऊ लागले गाणे, पानांतले पोपट गाऊ लागले गाणे. Music 4 3 2 1 चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे. Music 4 3 2 1 थंडी आली पेटवा आगटी, शेका हात गार, थंडी आली पेटवा आगटी, शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार - शैला लोहिया👉 गायन केलेली कविता
👉 कराओके कविता
Keywords:
सुगी कविता
Class 3 Marathi Poem Sugi
Sugi kavita
रानातल्या बोरीला
Ranatalya Borila
सुगी कविता
Sugi kavita
Class 3 Marathi Poem Sugi
Ranatalya Borila
सुगी कविता इयत्ता तिसरी
इयत्ता तिसरी सुगी कविता
सुगी कविता इयत्ता तिसरी स्वाध्याय
sugi kavita
सुगी मराठी कविता
इयत्ता तिसरी मराठी कविता सुगी
std 3 marathi poem sugi
तिसरी सुगी
इयत्ता तिसरी
marathi poem sugi
सुगी वर्ग तिसरी
इयत्ता तिसरी सुगी
sugi warg 3
तिसरी मराठी सुगी
तिसरी मराठी कविता
sugi marathi poem
sugi kavita swadhyay
इयत्ता तिसरी मराठी कविता
sugi marathi kavita,sugi
Tags
तिसरी मराठी कविता