जंगलात ठरली मैफल कविता लिरिक्स | Janglat Tharali Maifal Kavita Lyrics : Music 4 3 2 1 जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल Music 4 3 2 1 तबल्यावर होती कोल्होबाची साथ तबल्यावर होती कोल्होबाची साथ वाघोबा म्हणाले, नाही ना बात? वाघोबा म्हणाले, नाही ना बात? Music 4 3 2 1 पेटी मी किती वाजवतो सुंदर पेटी मी किती वाजवतो सुंदर हसत हसत म्हणाले साळींदर हसत हसत म्हणाले साळींदर Music 4 3 2 1 गुंडू –पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस गुंडू –पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस संतूर वाजवू म्हणाले चीकीमिकी माऊस! संतूर वाजवू म्हणाले चीकीमिकी माऊस! Music 4 3 2 1 मुंगीने लावला वरचा सां मुंगीने लावला वरचा सां आवाज आवाज ओरडला ससा आवाज आवाज ओरडला ससा. Music 4 3 2 1 ठुमकत नाचत आला मोर ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर झाला शोर वन्समोअर, वन्समोअर झाला शोर! - पूर्वी भावे
$ads={1}
Mp3 कविता
karaoke कविता
$ads={2}
जंगलात ठरली मैफल कविता | Janglat Tharali Maifal Kavita | पहिली मराठी कविता | iyatta pahili kavita
प्रस्तुत कविता Mp3 स्वरूपात दिलेली असून शाळेत विद्यार्थ्यांचे गायन कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही निर्मिती केलेली आहे. सदर ट्रॅक चा वापर शाळेपुरताच मर्यादित ठेवावा. सदर ट्रॅकवर गायन केलेला व्हिडीओ युट्युब ला अपलोड करू नये.सदर ऑडीओ स्वनिर्मित असल्याने कॉपीराईट आहे.
Keywords:
iyatta pahili kavita
पहिली मराठी कविता
Janglat Tharali Maifal Kavita
जंगलात ठरली मैफल कविता
#pravin_dakare,@Gurumauli,जंगलात ठरली मैफल कविता,जंगलात ठरली मैफल,जंगलात ठरली मैफल इयत्ता पहिली,janglat tharali maifal,इयत्ता पहिलीच्या कविता,इयत्ता पहिली,मराठी कविता इयत्ता पहिली,jangalat tharali maifal,iyatta pahili kavita,janglat tharlee maifal poem,janglat tharlee maifal,Janglat Tharali Maifal Kavita,पहिली मराठी कविता,janglat tharali maifal kavita,कविता जंगलात ठरली मैफल,janglat tharli maifal,1st standard,इयत्ता पहिली कविता,पहिली मराठी,standard first
Tags
पहिली मराठी कविता