सुट्टीच्या दिवसांत कविता लिरिक्स | Suttichya Divsat Lyrics : -
Music 4 3 2 1 सुट्टीच्या दिवसांत वाटते, खुशाल आकाशात उडावे. इंद्रधनूच्या घसरगुंडीवर, खाली-वर, वर-खाली व्हावे. Music 4 3 2 1 सुट्टीच्या दिवसांना असतो, वास निराळा घमघमणारा. उन्हातही अंगाला बिलगे, माळावरचा उनाड वारा. सुट्टीच्या दिवशी जादूने, अद्भुत होते नेहमीचे जग. मळक्या विटक्या वस्तूंवरती, नवतेजाची चमके झगमग, Music 4 3 2 1 सुट्टीच्या दिवशी शरीरातुन, प्रचंड शक्ती राही उसळत. वाटे पोहू साती सागर, गगनचुंबी ओलांडू पर्वत, सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय ते- आठवडया-महिन्या-वर्षांचे, कालचक्र मोडून पडते! - अनंत भावे👉 गायन केलेली कविता
👉 कराओके कविता
Keywords:
सुट्टीच्या दिवसांत
सुट्टीच्या दिवसांत कराओके
सुट्टीच्या दिवसांत कराओके कविता
Suttichya Divsat
Suttichya Divsat Karaoke
Suttichya Divsat Karaoke Kavita
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
jayadip dakare
learning poetry
learning poetry
hindi rhymes
abhang
gavlan songs
gavlani songs marathi
गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम
#pravin_dakare
@Gurumauli
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
jayadip dakare
learning poetry
learning poetry
hindi rhymes
abhang
gavlan songs
gavlani songs marathi
गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम
Tags
तिसरी मराठी कविता