चांदोबाच्या देशात लिरिक्स | Chandobachya Deshat Lyrics :-
झाडावर चढू,
आकाशात उडू.
ढगांच्या गादीवर,
धपकन पडू.
मऊमऊ ढगांवर,
घडीभर लोळू.
चमचम चांदण्यांशी,
लपाछपी खेळू.
पळणाऱ्या चांदोबाच्या,
मागे मागे धावू.
चांदण्यांच्या पंगतीला,
पोटभर जेवू.
चांदोबाशी गोडीनं,
खूप-खूप बोलू.
घरातल्या गमती,
सांगत चालू.
चालून चालून,
दुखतील पाय.
चांदोबा बोलेल मला,
‘‘दमलास काय?’
‘‘बस माझ्या पाठीवर,
फिरायला जाऊ.
आकाशगंगा जरा,
जवळून पाहू.’’
चांदोबाच्या पाठीवर,
पटकन बसू.
आकाशात फिरताना,
ताऱ्यांसारखं हसू.
-एकनाथ आव्हाड
👉 चांदोबाच्या देशात कविता व्हिडिओ :
👉 चांदोबाच्या देशात कविता कराओके :
प्रस्तुत कविता Mp3 स्वरूपात दिलेली असून शाळेत विद्यार्थ्यांचे गायन कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही निर्मिती केलेली आहे. सदर ट्रॅक चा वापर शाळेपुरताच मर्यादित ठेवावा. सदर ट्रॅकवर गायन केलेला व्हिडीओ युट्युब ला अपलोड करू नये.सदर ऑडीओ स्वनिर्मित असल्याने कॉपीराईट आहे.
Watch these heartwarming 2nd standard Marathi poems that are sure to touch your soul. Explore the beauty of Marathi literature through these poems that are perfect for children and adults alike. Let these poems transport you to a world of emotions and nostalgia. Enjoy the innocence and purity of these classic Marathi poems. Whether you are looking to reminisce about your childhood or introduce your little ones to the world of Marathi poetry, this collection is a must-watch. Dive into the world of 2nd standard Marathi poems and let them melt your heart.
👇Keywords :
#pravin_dakare
चांदोबाच्या देशात
चांदोबाच्या देशात कराओके
चांदोबाच्या देशात कराओके कविता
Chandobachya Deshat
Chandobachya Deshat Karaoke
Chandobachya Deshat Karaoke Kavita
दुसरी मराठी कविता
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
jayadip dakare
गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम
चांदोबाच्या देशात कविता इयत्ता दुसरी
chandobachya deshat poem
#pravin_dakare
@Gurumauli
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
jayadip dakare
learning poetry
learning poetry
hindi rhymes
abhang
gavlan songs
gavlani songs marathi
गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम
Tags
दुसरी मराठी कविता