आभाळमाया कविता लिरिक्स | Aabhalmaya Kavita Lyrics :
Music 4 3 2 1 पावसा रे, पावसा रे, मला पावसाचे ढग बनू दे. डोंगर, दरी आणि शेतात, मला खूप कोसळू दे. Music 4 3 2 1 शेतकरीबाबा, शेतकरीबाबा मला बी म्हणून पेरून दे, शेत खूप पिकून पिकून, तुम्हांला बरकत होऊ दे. Music 4 3 2 1 पणती गं, पणती गं, मला दिवा होऊन जळू दे. गरिबांच्या झोपडीत, उजेड मला नेऊ दे. Music 4 3 2 1 पक्ष्या रे, पक्ष्या रे, मला चोच आणि पंख फुटू दे. तोंडात फळे घेऊन जाऊन, भुकेकंगालांना वाटू दे. Music 4 3 2 1 परी गं, परी गं, मला बागेत येऊ दे. आनंदाने नाचगाण्यासाठी, साऱ्यांना आभाळमाया मिळू दे साऱ्यांना आभाळमाया मिळू दे साऱ्यांना आभाळमाया मिळू दे -विलास_सिंदगीकरगायन केलेली कविता :
कराओके कविता :
Keywords :
आभाळमाया
आभाळमाया कराओके
आभाळमाया कराओके कविता
Aabhalmaya
Aabhalmaya Karaoke
Aabhalmaya Karaoke Kavita
आभाळमाया कविता
आभाळमाया कविता इयत्ता चौथी
बालभारती मराठी कविता चौथी आभाळमाया
मराठी कविता आभाळमाया
बालभारती कविता आभाळमाया
आभाळमाया मराठी कविता
इयत्ता चौथी आभाळमाया
आभाळमाया इयत्ता चौथी
आभाळमाया कविता अर्थ
abhalmaya kavita 4th std | आभाळमाया कविता इयत्ता चौथी
abhalmaya marathi serial
इयत्ता चौथी मराठी कविता
marathi serial full episode
abhalmaya poem
वर्ग चौथा मराठी कविता
iyatta chauthi
Tags
चौथी मराठी कविता