रंग जादूचे पेटीमधले कविता लिरिक्स | Rang Jaduche Petimadhale Kavita Lyrics :
Music 4 3 2 1 रंग जादुचे पेटीमधले इंद्रधनूचे असती, रंग जादुचे पेटीमधले इंद्रधनूचे असती, पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती. Music 4 3 2 1 आकाशाला रंग निळा दया, छटा रुपेरी वरति असू दया, आकाशाला रंग निळा दया, छटा रुपेरी वरति असू दया, निळ्या अभाळी हिरवे राघू, किती पाखरे उडती निळ्या अभाळी हिरवे राघू, किती पाखरे उडती पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती. Music 4 3 2 1 अवतीभवती काढा डोंगर, त्यावर तांबुस रंग काळसर, अवतीभवती काढा डोंगर, त्यावर तांबुस रंग काळसर, डोंगरातुनी खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती डोंगरातुनी खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती. Music 4 3 2 1 चार नेमक्या काढा रेषा, विटाविटांच्या भिंती सरशा, चार नेमक्या काढा रेषा, विटाविटांच्या भिंती सरशा, लहान- मोठ्या चौकोनांची खिडक्यादारे होती लहान- मोठ्या चौकोनांची खिडक्यादारे होती पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती. Music 4 3 2 1 लाल लाल कौलारू छप्पर, अलगत ठेवा वरती नंतर, लाल लाल कौलारू छप्पर, अलगत ठेवा वरती नंतर, गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती. Music 4 3 2 1 सजले आता तुमचे घरकुल, पुढति त्याच्या पसरा हिरवळ, सजले आता तुमचे घरकुल, पुढति त्याच्या पसरा हिरवळ, पाऊलवाटेवरून तांबड्या सखेसोबती येती पाऊलवाटेवरून तांबड्या सखेसोबती येती पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती पांढऱ्यातुनि निघती साती, पुन्हा पांढरे होती. रंग जादुचे पेटीमधले इंद्रधनूचे असती, रंग जादुचे पेटीमधले इंद्रधनूचे असती, आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती आनंदाशी जुळवून देतील सदैव तुमची नाती. -पद्मिनी बिनीवालेगायन केलेली कविता :
कराओके कविता :
Watch these captivating 5th grade Marathi poems that are taking the internet by storm! If you want to experience the beauty of traditional Marathi poetry through the voices of young talents, this video is a must-see. Let these heartfelt verses transport you to a world of emotions and creativity. Tune in now to be inspired by the artistry of these young poets!
Keywords :
रंग जादूचे
रंग जादूचे पेटीमधले
रंग जादूचे पेटीमधले कराओके
रंग जादूचे पेटीमधले कराओके कविता
Rang Jaduche
Rang Jaduche Petimadhale
Rang Jaduche Petimadhale Karaoke Kavita
Rang Jaduche Petimadhale Karaoke Ka
रंग जादूचे पेटीमधले
रंग जादूचे पेटीमधले स्वाध्याय
रंग जादूचे पेटीमधले कविता
rang jaduche petimadhale
rang jaduche petimadhale kavita
रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनूचे असती
rang jaduche petimadhale swadhyay
class 5 poem
5 वी मराठी कविता
रंग जादूचे पेटीमधले प्रश्न उत्तरे
स्वाध्याय रंग जादूचे पेटीमधले
रंग जादूचे
रंग जादूचे पेटीमधले कराओके कविता
Rang Jaduche Petimadhale Karaoke Kavita
Rang Jaduche Petimadhale Karaoke
रंग जादूचे पेटीमधले कराओके
Tags
पाचवी मराठी कविता