गाडी आली गाडी आली कविता लिरिक्स | Gadi Aali Gadi Aali Kavita Lyrics : Music 4 3 2 1 गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे Subscribe 4 3 2 1 गाडी आली कोकणातून, आंबे आणले भरून भरून गाडी आली कोकणातून, आंबे आणले भरून भरून आंबे उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे Subscribe 4 3 2 1 गाडी आली वसईहून, केळी आणली भरून भरून गाडी आली वसईहून, केळी आणली भरून भरून केळी उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे Subscribe 4 3 2 1 गाडी आली नागपूरहून, संत्री आणली भरून भरून गाडी आली नागपूरहून, संत्री आणली भरून भरून संत्री उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे Subscribe 4 3 2 1 गाडी आली काश्मीरहून, सफरचंद आणली भरून भरून गाडी आली काश्मीरहून, सफरचंद आणली भरून भरून सफरचंद उतरून घ्यारे आणि धक्का मारा रे
गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे
$ads={1}
Mp3 कविता
Karaoke कविता
$ads={2}
गाडी आली गाडी आली कविता | Gadi Aali Gadi Aali Chala Pala Re | इयत्ता पहिली मराठी कविता | Class 1
प्रस्तुत कविता Mp3 स्वरूपात दिलेली असून शाळेत विद्यार्थ्यांचे गायन कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही निर्मिती केलेली आहे. सदर ट्रॅक चा वापर शाळेपुरताच मर्यादित ठेवावा. सदर ट्रॅकवर गायन केलेला व्हिडीओ युट्युब ला अपलोड करू नये.सदर ऑडीओ स्वनिर्मित असल्याने कॉपीराईट आहे.
Keywords:
#pravin_dakare,@Gurumauli,learning poetry,गाडी आली गाडी आली,Gadi Aali Gadi Aali Chala Pala Re,इयत्ता पहिली मराठी कविता,Class 1,Poetry,गाडी आली गाडी आली कविता,इयत्ता पहिली कविता,कविता इयत्ता पहिली,पहिली मराठी,std1 poem,वर्ग पहिला,gadi aali gadi aali chala pala re,gadi aali gadi aali,गाडी आली कविता,गाडी आली चला पळा रे,कविता गाडी आली पळा रे,marathi,poem,चला पळा रे,इयत्ता पहिली,मराठी कविता,iyatta pahili marathi kavita,इ १ ली,iyatta pahili marathi
Tags
पहिली मराठी कविता