रानवेडी मराठी कविता | तिसरी मराठी कविता | Ranvedi Marathi Audio Kavita | गुरुमाऊली
Music 4 3 2 1
पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया,
आख्ख्या रानात पांगली, पोर डोंगराव भाळली
Music 4 3 2 1
रानगवताची फुलं, तिच्या कानामंदी डुलं
अन् चाईचा मोहर, गळ्यामंदी गळसर
अहो टंटणी फुलली, तिच्या नाकामंदी फुली
अन् बुरांडीची फुलं, तिनं केसात माळली
पोर डोंगराव भाळली, त्याच्या नादी लागुनिया,
आख्ख्या रानात पांगली, पोर डोंगराव भाळली
Music 4 3 2 1
पोर माळावर खेळली, अन् वाऱ्यासंगं बोलली
वड-पारंबीचा झुला, तिचा गेला आभाळाला
पानसाबरीचं बोंड खाल्लं, लाल झालं तोंड
अहो हसता हसता, मऊ गवतात लोळली
पोर डोंगराव भाळली, त्याच्या नादी लागुनिया,
आख्ख्या रानात पांगली, पोर डोंगराव भाळली
Music 4 3 2 1
गाई दांडाच्या वाटानं, चाली यंगत नेटानं
ढोल ढगांचा वाजला, नाच मोराचा पाहिला
आली पाऊस पहाळी, तवा गडदीक पळाली
पावसानं भिजवली, तरी उन्हात वाळली
पोर डोंगराव भाळली, त्याच्या नादी लागुनिया,
आख्ख्या रानात पांगली, पोर डोंगराव भाळली
कवी - तुकाराम धांडे
संगीत व निर्मिती
श्री. प्रवीण डाकरे व श्री. जयदिप डाकरे
👉 गायन केलेली कविता
👉 कराओके कविता
Keywords:
रानवेडी मराठी कविता
तिसरी मराठी कविता
Ranvedi Marathi Audio Kavita
गुरुमाऊली
रानवेडी कविता इयत्ता तिसरी
रानवेडी कविता तुकाराम धांडे
रानवेडी कविता तिसरी
रानवेडी कविता
रानवेडी कविता मराठी तीसरी
रानवेडी स्वाध्याय
रानवेडी कविता इयत्ता तिसरी मराठी
रानवेडी तिसरीची कविता
रानवेडी इयत्ता तिसरी
रानवेडी डान्स
तिसरी मराठी कविता रानवेडी
तिसरी मराठी कविता
दुसरी मराठी कविता
इयत्ता तिसरी मराठी कविता दोस्त
इयत्ता तिसरी मराठी कविता सुगी
इयत्ता तिसरी मराठी कविता सुट्टीच्या दिवसात
इयत्ता तिसरी मराठी कविता रानपाखरा स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी कविता ट्रॅफिक दादा
इयत्ता तिसरी मराठी कविता सुगी स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी कविता सुट्टीच्या दिवसात स्वाध्याय
ranvedi marathi kavita
ranvedi kavita
ranvedi
ranvedi kavita iyatta tisri
ranvedi kavita teesri
ranvedi kavita dakhva
ranvedi kavita swadhyay
ranvedi swadhyay #Pravin_Dakare
Tags
तिसरी मराठी कविता
Divya Shankar canavan
ReplyDelete