पडघमवरती टिपरी पडली लिरिक्स | Padghamvarti Tipri Padli Lyrics : -
Music 4 3 2 1
पडघमवरती टिपरी पडली
तडम् तड्तड् तडम्,
पडघमवरती टिपरी पडली
तडम् तड्तड् तडम्,
कौलारावर थेंब टपोरे
तडम् तड्तड् तडम्,
कौलारावर थेंब टपोरे
तडम् तड्तड् तडम्,
म्हातारी हरभरे भरडते
ढगात गड्गड् गडम्,
म्हातारी हरभरे भरडते
ढगात गड्गड् गडम्,
थेंबासोबत वीज कोसळे
कडम् कड्कड् कडम्
थेंबासोबत वीज कोसळे
कडम् कड्कड् कडम्
थेंबाभवती जलात उठती
तरंग थरथर तरंग,
थेंबाभवती जलात उठती
तरंग थरथर तरंग,
नाचू लागले अंगण सारे
आनंदाचे तरंग
नाचू लागले अंगण सारे
आनंदाचे तरंग
पाऊसधारा... मधेच वारा
पान पान सळसळून...
पाऊसधारा... मधेच वारा
पान पान सळसळून...
धरतीच्या रंध्रा-रंध्रातुन
संगीत आले जुळून
धरतीच्या रंध्रा-रंध्रातुन
संगीत आले जुळून
धरतीच्या रंध्रा-रंध्रातुन
संगीत आले जुळून..!
👉 गायन केलेली कविता
👉 कराओके कविता
Keywords:
पडघमवरती टिपरी पडली कविता
padghamvarti tipri padli Kavita
पडघमवरती टिपरी पडली
इयत्ता तिसरी मराठी कविता
इयत्ता तिसरी मराठी कविता सुट्टीच्या दिवसात
इयत्ता तिसरी मराठी कविता दोस्त इयत्ता तिसरी मराठी कविता रानपाखरा स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी कविता सुट्टीच्या दिवसात स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी कविता सुगी
इयत्ता तिसरी मराठी कविता रानपाखरा
इयत्ता तिसरी मराठी कविता पडघम वरती टिपरी पडली स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी कविता दोस्त स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी कविता सुगी स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी कविता स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी कविता 13 स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी कविता पडघम वरती टिपरी पडली
इयत्ता तिसरी मराठी कविता प्रकाशातले तारे तुम्ही
पडघमवरती टिपरी पडली स्वाध्याय
पडघमवरती टिपरी पडली प्रश्न उत्तरे
पडघमवरती टिपरी पडली इयत्ता तिसरी
पडघमवरती टिपरी पडली कविता मराठी
पडघमवरती टिपरी पडली स्वाध्याय इयत्ता तिसरी
3 पडघमवरती टिपरी पडली स्वाध्याय
३ पडघमवरती टिपरी पडली
पडघमवरती टिपरी पडली तड़प तड़प तड़प
पडघमवरती टिपरी पडली चित्र वर्णन
padmavati tipri padli swadhyay
padmavati tipri padli tadum tadum tadum
padghamvarti tipri padli
padgham varti tipri padli
padgham varti tipri padli swadhyay
padgham varti tipri padli tadum tadum tadum
पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड
Tags
तिसरी मराठी कविता
Very nice 👌👌👌👌
ReplyDeleteपडघम वरती टिपरी पडते हे गीत गाताना आम्हाला खूप खूप आनंद होतो..
ReplyDelete