एक तांबडा भोपळा लिरिक्स | Ek Tambda Bhopla Lyrics :-
एक तांबडा भोपळा
विळीवर कापला
त्याच्या उभ्या फोडीमध्ये
अर्धचद्र लपला..
एक तांबडा भोपळा
उन्हात वाळवला
पाठीवरती बांधून
बाळ्या पोहू लागला..
एक तांबडा भोपळा
तंबोऱ्याला लावला
कुणी तारा छेडताच
साथ करू लागला..
एक तांबडा भोपळा
पाय लावले त्याला
गेला टुणुक टुणुक
घेऊन म्हातारीला..
एक तांबडा भोपळा
कुठं होता पळाला?
गणिताच्या पुस्तकात
जागोजागी मिळाला.
- पद्मिनी बिनीवाले
👉 एक तांबडा भोपळा व्हिडीओ :
👉एक तांबडा भोपळा कराओके :
Watch these heartwarming 2nd standard Marathi poems that are sure to touch your soul. Explore the beauty of Marathi literature through these poems that are perfect for children and adults alike. Let these poems transport you to a world of emotions and nostalgia. Enjoy the innocence and purity of these classic Marathi poems. Whether you are looking to reminisce about your childhood or introduce your little ones to the world of Marathi poetry, this collection is a must-watch. Dive into the world of 2nd standard Marathi poems and let them melt your heart.
प्रस्तुत कविता इयत्ता दुसरीच्या नवीन अभ्यासक्रमातील असून आकर्षक इफेक्टसह संगीतमय निर्मिती केलेली आहे. आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो.
Keywords :
एक तांबडा भोपळा कराओके
एक तांबडा भोपळा कराओके कविता
Ek Tambda Bhopla
Ek Tambda Bhopla Karaoke
Ek Tambda Bhopla Karaoke Kavita
दुसरी मराठी कविता
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
jayadip dakare
गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम
एक तांबडा भोपळा
इयत्ता दुसरी
Ek Tambda Bhopla Poem
नवीन अभ्यासक्रमावर आधारित
गायन व निर्मिती - प्रविण & जयदिप डाकरे
Tags
दुसरी मराठी कविता