चवदार तळ्याचे पाणी कविता लिरिक्स | Chavdar Talyache Pani Kavita Lyrics :
Music 4 3 2 1 चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ति मानवा आणी. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ति मानवा आणी. Music 4 3 2 1 या शक्तीमागे मूर्ती, भीमकाय देई स्फूर्ती, जणू मुक्यास दिधली वाणी, चवदार तळ्याचे पाणी. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ति मानवा आणी. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ति मानवा आणी. Music 4 3 2 1 तेजाब जलाचे झाले, दीनांना प्रेरित केले, अन्यायासाठी लढुनी, नवशक्ति मानवा आणी. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ति मानवा आणी. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ति मानवा आणी. Music 4 3 2 1 नाकारुन परंपरेला, स्वीकारुन मानवतेला, करुणेची आर्त विराणी, चवदार तळ्याचे पाणी. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ति मानवा आणी. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ति मानवा आणी. Music 4 3 2 1 आत्मभान जागे केले, मानवास मीपण दिधले, धम्मचक्र ये परतोनी, नवशक्ति मानवा आणी. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ति मानवा आणी. चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ति मानवा आणी. - अनुराधा साळवेकरगायन केलेली कविता :
कराओके कविता :
Keywords :
चवदार तळ्याचे पाणी
चवदार तळ्याचे पाणी कराओके
चवदार तळ्याचे पाणी कराओके कविता
Chavdar Talyache Pani
Chavdar Talyache Pani Karaoke
Chavdar Talyache Pani Karaoke Kavita
चवदार तळ्याचे पाणी कविता
चवदार तळ्याचे पाणी इयत्ता चौथी
chavdar talyache pani
चवदार तळ्याचे पाणी स्वाध्याय
chavdar talyache pani kavita
चवदार तळ्याचा सत्याग्रह
chavdar tale
चवदार तळे
इयत्ता चौथी मराठी कविता
chavdar talyache pani iyatta chauthi
इयत्ता चौथी विषय मराठी
mahad
std 4
class 4
chauthi marathi chavdar talyache pani kavita shikava
pravin dakare
jayadip dakare
video
videos
Tags
चौथी मराठी कविता