कणभर तीळ लिरिक्स | Kanbhar Til Lyrics
Music 4 3 2 1
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा
उडत चालले टणाटणा!
उडत चालले टणाटणा!
Music 4 3 2 1
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण!
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण!
तीळ चालला भरभर
थांबत नाही कुठे पळभर!
तीळ चालला भरभर
थांबत नाही कुठे पळभर!
"तिळा, तिळा, कसली रे गडबड?"
"तिळा, तिळा, कसली रे गडबड?"
थांबायला वेळ नाही. सांगायला वेळ नाही.
थांबायला वेळ नाही. सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड!"
काम आहे मोठं, मला नाही सवड!"
ऐक तर जरा, पहा तर खरा,
ऐक तर जरा, पहा तर खरा,
'कणभर तिळाचा मणभर नखरा!"
'कणभर तिळाचा मणभर नखरा!"
"बघा तरी थाट! सोडा माझी वाट!"
"बघा तरी थाट! सोडा माझी वाट!"
"बघूया गंमत, करूया जंमत!
"बघूया गंमत, करूया जंमत!
चला रे जाऊ याच्या बरोबर.”
चला रे जाऊ याच्या बरोबर.”
Music 4 3 2 1
तीळ चालला भराभर.
वाटेत लागले ताईचे घर.
तीळ चालला भराभर.
वाटेत लागले ताईचे घर.
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात छोटीशी परात
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात!
हलवा करायला तीळ नाही घरात!
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
"घाल मला पाकात, हलवा कर झोकात."
"घाल मला पाकात, हलवा कर झोकात."
ताईने टाकला तीळ परातीत.
ताईने टाकला तीळ परातीत.
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत.
इकडून तिकडे बसली हालवीत..
इकडून तिकडे बसली हालवीत..
शेगडी पेटली रसरसून,
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा गेले घाबरून!
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा गेले घाबरून!
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा गेले घाबरून!
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा गेले घाबरून!
-लीलावती भागवत
👉 कणभर तीळ व्हिडिओ :
👉 कणभर तीळ कराओके :
कणभर तीळ कविता | Kanbhar Til Kavita | दुसरी मराठी कविता | learning Poetry
प्रस्तुत कविता Mp3 स्वरूपात दिलेली असून शाळेत विद्यार्थ्यांचे गायन कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही कराओके निर्मिती केलेली आहे. सदर ट्रॅक चा वापर शाळेपुरताच मर्यादित ठेवावा. सदर ट्रॅकवर गायन केलेला व्हिडीओ युट्युब ला अपलोड करू नये.सदर ऑडीओ स्वनिर्मित असल्याने कॉपीराईट आहे.
Watch these heartwarming 2nd standard Marathi poems that are sure to touch your soul. Explore the beauty of Marathi literature through these poems that are perfect for children and adults alike. Let these poems transport you to a world of emotions and nostalgia. Enjoy the innocence and purity of these classic Marathi poems. Whether you are looking to reminisce about your childhood or introduce your little ones to the world of Marathi poetry, this collection is a must-watch. Dive into the world of 2nd standard Marathi poems and let them melt your heart.
Keywords :
कणभर तीळ
कणभर तीळ कराओके
कणभर तीळ कराओके कविता
Kanbhar Til
Kanbhar Til Karaoke
Kanbhar Til Karaoke Kavita
दुसरी मराठी कविता
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
jayadip dakare
learning poetry
Tags
दुसरी मराठी कविता