फुग्या रे लिरिक्स | Fugya Re Lyrics :-
फुग्या रे
Music 4 3 2 1
फुग्या फुग्या, फुगशील किती?
फुग्या फुग्या, फुगशील किती?
आभाळी उंच जाशील किती?
आभाळी उंच जाशील किती?
Music 4 3 2 1
पक्ष्यांशी गोष्टी करशील किती?
पक्ष्यांशी गोष्टी करशील किती?
वाऱ्याशी झुंज घेशील किती?
वाऱ्याशी झुंज घेशील किती?
Music 4 3 2 1
ढगांना पार करणार का?
ढगांना पार करणार का?
ताऱ्यांशी खोखो खेळणार का?
ताऱ्यांशी खोखो खेळणार का?
Music 4 3 2 1
गेलास जर का उंचच फार
गेलास जर का उंचच फार
चंद्राच्या घरी मुक्काम मार
चंद्राच्या घरी मुक्काम मार
Music 4 3 2 1
जोडून दे टेलिफोनची तार
जोडून दे टेलिफोनची तार
रोजच रात्री गप्पांचा वार
रोजच रात्री गप्पांचा वार
Music 4 3 2 1
मी म्हणेन, 'हॅलॉव हॅलॉव'
मी म्हणेन, 'हॅलॉव हॅलॉव'
तिथून उत्तर, 'काय हो राव ?'
तिथून उत्तर, 'काय हो राव ?'
Music 4 3 2 1
खरंच ना पण तू वर जाणार?
खरंच ना पण तू वर जाणार?
की मधल्यामध्ये 'फट्' म्हणणार?
की मधल्यामध्ये 'फट्' म्हणणार?
की मधल्यामध्ये 'फट्' म्हणणार?
- वसुधा पाटील
फुग्या रे कविता व्हिडिओ :
फुग्या रे कविता कराओके :
प्रस्तुत कविता Mp3 स्वरूपात दिलेली असून शाळेत विद्यार्थ्यांचे गायन कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही निर्मिती केलेली आहे. सदर ट्रॅक चा वापर शाळेपुरताच मर्यादित ठेवावा. सदर ट्रॅकवर गायन केलेला व्हिडीओ युट्युब ला अपलोड करू नये.सदर ऑडीओ स्वनिर्मित असल्याने कॉपीराईट आहे.
Watch these heartwarming 2nd standard Marathi poems that are sure to touch your soul. Explore the beauty of Marathi literature through these poems that are perfect for children and adults alike. Let these poems transport you to a world of emotions and nostalgia. Enjoy the innocence and purity of these classic Marathi poems. Whether you are looking to reminisce about your childhood or introduce your little ones to the world of Marathi poetry, this collection is a must-watch. Dive into the world of 2nd standard Marathi poems and let them melt your heart.
Keywords :
फुग्या रे
फुग्या रे कराओके
फुग्या रे कराओके कविता
Fugya Re
Fugya Re Karaoke
Fugya Re Karaoke Kavita
दुसरी मराठी कविता
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
jayadip dakare
learning poetry
learning poetry
hindi rhymes
abhang
gavlan songs
gavlani songs marathi
गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम
#pravin_dakare
@Gurumauli
प्रविण डाकरे
Fugya Re Kavita
जयदिप डाकरे
Learning Poetry
फुग्या रे कविता
jayadip dakare
learning poetry
learning poetry
दुसरी मराठी कविता
hindi rhymes
abhang
gavlan songs
gavlani songs marathi
Tags
दुसरी मराठी कविता