प्रकाशातले तारे तुम्ही लिरिक्स | Prakashatle Tare Tumhi Lyrics : -
Music 4 3 2 1 प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा हसा, मुलांनो हसा हसा, मुलांनो हसा Music 4 3 2 1 तुम्हां बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी तुम्हां बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती, खुशाल जाउन बसा आनंदाच्या शिखरावरती, खुशाल जाउन बसा हसा, मुलांनो हसा हसा, मुलांनो हसा Music 4 3 2 1 रडणे हा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला. रडणे हा ना धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला. भारतभूच्या आदर्शाचा, मनी उमटु दे ठसा भारतभूच्या आदर्शाचा, मनी उमटु दे ठसा हसा, मुलांनो हसा हसा, मुलांनो हसा Music 4 3 2 1 सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नकोत चिंता बघा, अरुण तो बाळांनो रे, तुम्हां खुणवितो कसा बघा, अरुण तो बाळांनो रे, तुम्हां खुणवितो कसा हसा, मुलांनो हसा हसा, मुलांनो हसा हसा, मुलांनो हसा - उमाकांत काणेकर👉 गायन केलेली कविता
👉 कराओके कविता
Keywords:
प्रकाशातले तारे तुम्ही कविता
प्रकाशातले तारे तुम्ही कविता दाखवा
प्रकाशातले तारे तुम्ही कविता इयत्ता तिसरी
तिसरीची कविता प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा
तिसरी कविता प्रकाशातले तारे तुम्ही
prakashatle tare tumhi
prakashatle tare tumhi swadhyay in marathi
prakashatle tare tumhi lyrics
prakashatle tare tumhi swadhyay
prakashatale tare tumhi kavita
prakashatale tare tumhi lyrics
prakashatale tare tumhi marathi
prakashatale tare tumhi song
prakashatale tare tumhi andharavar
prakashatale tare tumhi
prakashatale tare tumhi swadhyay
Tags
तिसरी मराठी कविता