वासरु कविता लिरिक्स | Vasru Kavita Lyrics :
Music 4 3 2 1 ओढाळ वासरू रानी आले फिरू, कळपाचा घेरू सोडूनिया कळपाचा घेरू सोडूनिया. Music 4 3 2 1 कानामध्ये वारे भरूनिया न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ फेर धरी फिरे रानोमाळ. Music 4 3 2 1 मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे वाटेल ती वाट धावू लागे. Music 4 3 2 1 विसरूनी भान, भूक नि तहान, पायांखाली रान घाली सारे पायांखाली रान घाली सारे. Music 4 3 2 1 थकूनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तयालागी आठवे कळप तयालागी. Music 4 3 2 1 फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत आणखीच भागे भटकत. Music 4 3 2 1 पडता अंधारू लागले हंबरू, माय! तू लेकरू शोधू येई माय! तू लेकरू शोधू येई माय! तू लेकरू शोधू येई माय! तू लेकरू शोधू येई. -अनिलगायन केलेली कविता :
कराओके कविता :
Keywords :
वासरु
वासरु कविता
वासरू
वासरू कविता
vasaru kavita
वासरू कविता इयत्ता पाचवी
best marathi poem
vasaru song
vasaru kavita iyatta 5vi
वासरू मराठी कविता
odhal vasaru rani aale firu
vasaru swadhyay
वासरू स्वाध्याय
class 5 vasaru poem
१९ वासरू कविता
वासरू कविता 5 वी
वासरू कविता चाल
वासरु कराओके कविता इयत्ता पाचवी
Vasaru Karaoke Kavita
ओढाळ वासरु रानी आले फिरु
वासरु रानी आले फिरु
Vasaru Karaoke
वासरु कराओके
वासरु कराओके कविता
Tags
पाचवी मराठी कविता
खुप सुंदर
ReplyDelete