नाखवादादा लिरिक्स | Nakhavadada LYRICS :
Music 4 3 2 1 नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? 'खाडीपल्याड या वेळी, सोन्या तुझे काम काय? नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? Music 4 3 2 1 खाडीपल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवळ्या उनात, दिसेल किती छान छान नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? Music 4 3 2 1 हिरव्या रानी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल. त्यांना पाहून रागाने, गुंजा आपले फुगवतील गाल नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? Music 4 3 2 1 फुलाफुलांत फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग. उनात त्यांच्यासंगे न्हाती पक्षी आपले फुलवून अंग. नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? Music 4 3 2 1 पानापानांत दवबिंदू, दवबिंदूंचे हिरे लाख. कोवळ्या उनात झगमगती, आभाळाचे निळे पाख. नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? Music 4 3 2 1 आभाळात रंगीत ढग, ढगांमागे इंद्रकमान. कमानीवर घेऊन झोके, पाह्यची आहे खाडीची शान नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? Music 4 3 2 1 नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? नाखवादादा नाखवादादा, 'खाडीपल्याड न्याल काय? 'सोनसळ्या कवडशा, न नेऊन चालेल काय? 'सोनसळ्या कवडशा, न नेऊन चालेल काय? नाखवादादा नाखवादादा, खाडीपल्याड नेण्यासाठी काय घ्याल ? नाखवादादा नाखवादादा, खाडीपल्याड नेण्यासाठी काय घ्याल ? काही नको सोन्या मला, पापीसाठी गुबरे गाल! काही नको सोन्या मला, पापीसाठी गुबरे गाल! पापीसाठी गुबरे गाल! पापीसाठी गुबरे गाल! वसुधा पाटीलगायन केलेली कविता :
कराओके कविता :
Keywords :
नाखवादादा नाखवादादा कराओके कविता | Nakhavadada Kavita | चौथी कविता | नाखवादादा कविता
नाखवादादा
नाखवादादा नाखवादादा
नाखवादादा कराओके कविता
Nakhavadada Kavita
चौथी मराठी कविता
नाखवादादा कविता
नाखवादादा नाखवादादा कविता
इयत्ता चौथी मराठी कविता
इयत्ता चौथीच्या मराठी कविता
marathi kavita
nakhwa dada nakhwa dada
नाखवा दादा कविता
वर्ग चौथा मराठी कविता
नाखवादादा कविता गायन
नाखवादादा कविता गायन इयत्ता चौथी
naakhvadada
marthi kavita gayan
varg chautha marathi kavita
nakhwa dada nakhwa dada kavita
nakhwa dada swadhyay
nakhavadada. marathi kavita. std 4 .
nakhwa dada song
नाखवादादा शिकू आनंदे
iyatta chauthi
Tags
चौथी मराठी कविता
ADiti Tukaram kharade
ReplyDeleteADiti Tukaram kharade.
ReplyDeleteADiti Tukaram kharade
Delete