देवा तुझे किती, सुंदर आकाश लिरिक्स | Deva Tuze Kiti Lyrics देवा तुझे किती, सुंदर आकाश देवा तुझे किती, सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य, देतो, सूर्य देतो सुंदर प्रकाश सूर्य देतो, सूर्य देतो Music सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे, पडे त्याचे चांदणे सुंदर पडे त्याचे, पडे त्याचे Music सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाती, गाणे गाती किती गोड बरे गाणे गाती, गाणे गाती Music सुंदर वेलींची सुंदर ही फुले सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी, देवा तुझी तशी आम्ही मुले देवा तुझी, देवा तुझी देवा तुझे किती, सुंदर आकाश देवा तुझे किती, सुंदर आकाश - ग.ह.पाटील
👉 Video कविता
👉 Karaoke कविता
Deva Tuze Kiti Sundar Aakash | देवा तुझे किती सुंदर आकाश कविता | प्रार्थना | दुसरी मराठी कविता
Watch these heartwarming 2nd standard Marathi poems that are sure to touch your soul. Explore the beauty of Marathi literature through these poems that are perfect for children and adults alike. Let these poems transport you to a world of emotions and nostalgia. Enjoy the innocence and purity of these classic Marathi poems. Whether you are looking to reminisce about your childhood or introduce your little ones to the world of Marathi poetry, this collection is a must-watch. Dive into the world of 2nd standard Marathi poems and let them melt your heart.
प्रस्तुत कविता Mp3/Karaoke स्वरूपात दिलेली असून शाळेत विद्यार्थ्यांचे गायन कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही निर्मिती केलेली आहे. सदर ट्रॅक चा वापर शाळेपुरताच मर्यादित ठेवावा. सदर ट्रॅकवर गायन केलेला व्हिडीओ युट्युब ला अपलोड करू नये.सदर ऑडीओ स्वनिर्मित असल्याने कॉपीराईट आहे.
Keywords :
Deva Tuze Kiti Sundar Aakash,अपूर्वा प्रविण डाकरे,प्रविण दत्तात्रय डाकरे,प्रार्थना,Prarthana,Poems,karaoke,मराठी कविता,गुरुमाऊली,देवा तुझे किती,देवा तुझे किती कविता इयत्ता दुसरी,देवा तुझे किती सुंदर आकाश प्रार्थना,देवा तुझे किती सुंदर आकाश कविता,दुसरी मराठी कविता,सुंदर आकाश प्रार्थना,तुझे किती सुंदर आकाश प्रार्थना,देवा तुझे किती सुंदर आकाश,मराठी कविता देवा तुझे किती सुंदर आकाश,सुंदर आकाश कविता,Deva Tuze Kiti,Sundar Aakash,मराठी कविता देवा तुझे किती
Deva Tujhe Kiti
Deva Tuze Kiti
Deva Tujhe Kiti Karaoke
Deva Tujhe Kiti Karaoke Kavita
दुसरी मराठी कविता
Tags
दुसरी मराठी कविता
छान कविता
ReplyDelete👌👌
ReplyDeleteसर,हिंदी संविधान ऑडीओ असेल तर पाठवा
Deleteखूप छान
ReplyDeleteसर परिपाठ हिंदी आणि english मिळेल काय
ReplyDelete