ट्रॅफिकदादा कविता लिरिक्स | Trafficdada Lyrics : -
Music 4 3 2 1 ट्रॅफिकदादा, सांगा सांगा, तुमची भाषा आम्हांला सांगा ट्रॅफिकदादा, सांगा सांगा, तुमची भाषा आम्हांला सांगा छोट्यांचा ऐकून एकच गलका, ट्रॅफिकदादा म्हणाले, 'ऐका.' छोट्यांचा ऐकून एकच गलका, ट्रॅफिकदादा म्हणाले, 'ऐका.' Music 4 3 2 1 दिसता समोर लाल दिवा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा दिसता समोर लाल दिवा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा खांबावर दिसता पिवळा दिवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा. खांबावर दिसता पिवळा दिवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा. Music 4 3 2 1 हिरवा दिवा लागेल तेव्हा, गाडी तुमची पुढे चालवा हिरवा दिवा लागेल तेव्हा, गाडी तुमची पुढे चालवा लावाल वाहन 'नो पार्किंगला', होईल दंड नक्कीच तुम्हाला लावाल वाहन 'नो पार्किंगला', होईल दंड नक्कीच तुम्हाला Music 4 3 2 1 खूप धूर वाहन सोडता दुरुस्ती करा वेळ न लावता खूप धूर वाहन सोडता दुरुस्ती करा वेळ न लावता पाळा नियम वाहतुकीचे, संकट ना येई ट्रॅफिक जाम चे पाळा नियम वाहतुकीचे, संकट ना येई ट्रॅफिक जाम चे वेगावरती ठेवा नियंत्रण, अपघाताला नको निमंत्रण. वेगावरती ठेवा नियंत्रण, अपघाताला नको निमंत्रण. - मुबारक शेख👉 गायन केलेली कविता
👉 कराओके कविता
Keywords:
ट्रॅफिकदादा
ट्रॅफिकदादा कराओके
ट्रॅफिकदादा कराओके कविता
Trafikdada
Trafikdada Karaoke
तिसरी मराठी कविता
trafficdada kavita
traffic dada kavita
traffic dada kavita swadhyay
traffic dada kavita teesri
traffic dada kavita dakhva
traffic dada traffic dada kavita
traffic dada chi kavita
traffic kavita
इयत्ता तिसरी कविता ट्राफिकदादा
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
तिसरी मराठी कविता
Trafficdada Kavita Iyatta Tisri
Tags
तिसरी मराठी कविता