धरतीची आम्ही लेकरं कविता लिरिक्स | Dhartichi Aamhi Lekrn Kavita Lyrics :
Music 4 3 2 1 धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं ओssओs धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं sss Music 4 3 2 1 शेतावर जाऊया सांगाती गाऊया शेतावर जाऊया सांगाती गाऊया रानीवनी गाती जशी रानपाखरं रानीवनी गाती जशी रानपाखरं धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं ओssओs धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं sss Music 4 3 2 1 मेहनत जिमनीवरी केली वरीसभरी मेहनत जिमनीवरी केली वरीसभरी आज आलं फळ त्याचं डुले शिवार आज आलं फळ त्याचं डुले शिवार धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं ओssओs धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं sss Music 4 3 2 1 शाळु, जुंधळा मोती, चमचम चमकत्याती शाळु, जुंधळा मोती, चमचम चमकत्याती मोत्यांची सालभरी खाऊ भाकर मोत्यांची सालभरी खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं ओssओs धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं sss Music 4 3 2 1 स्थापू समानता, पोलादी ऐक्यता स्थापू समानता, पोलादी ऐक्यता नाही धनी येथ कुणी, नाही चाकर नाही धनी येथ कुणी, नाही चाकर धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं ओssओs धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं sss धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं ओssओs धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं sss- द.ना.गव्हाणकर
गायन केलेली कविता :
कराओके कविता :
Keywords :
धरतीची आम्ही लेकरं कविता
Dhartichi Aamhi Lekrn Kavita
इयत्ता चौथी मराठी कविता
धरतीची आम्ही लेकरं
धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान कविता
धरतीची आम्ही लेकरं इयत्ता चौथी कविता
धरतीची आम्ही लेकरं स्वाध्याय
धरतीची आम्ही लेकरं इयत्ता चौथी
धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान
dhartichi amhi lekare,dhartichi amhi lekare kavita
dhartichi aamhi lekrn
dhartichi amhi lekar
धरतीची आम्ही लेकरं कविता इयत्ता चौथी
इयत्ता चौथी
धरतीची आम्ही लेकरं मराठी कविता इयत्ता चौथी
Tags
चौथी मराठी कविता
Very Nice mp3 poem
ReplyDeleteMp3 song not pla
ReplyDelete