सण एक दिन कविता लिरिक्स | San Ek Din Kavita Lyrics :
Music 4 3 2 1 शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झूली ऐनेदार. शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झूली ऐनेदार. Music 4 3 2 1 राजा, परधान्या, रतन, दिवाण, वजीर, पठाण, तुस्त मस्त. वाजंत्री वाजती, लेजीम खेळती, मिरवीत नेती, बैलांलागी. Music 4 3 2 1 दुलदुलतात कुणाची वशिंडे, काही बांड खोंडे अवखळ. कुणाच्या शिंगांना बांधियले गोंडे, हिरवे, तांबडे शोभिवंत. Music 4 3 2 1 वाजती गळ्यांत घुंगरांच्या माळा, सण बैलपोळा ऐसा चाले. झुलींच्या खालती काय नसतील आसूडांचे वळ उठलेले ? Music 4 3 2 1 आणि फुटतील उद्याही कडाड् ऐसेच आसूड पाठीवर जरी मिरविती परि धन्याहाती वेसणी असती घट्ट पाहा. Music 4 3 2 1 जरी झटकली जराशीही मान, तरी हे वेसण खेचतील. सण एक दिन ! बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायाचे ओझे मरमर ओढायाचे ओझे मरमर ओढायाचे -यशवंतगायन केलेली कविता :
कराओके कविता :
Keywords :
सण एक दिन
सण एक दिन कराओके
सण एक दिन कराओके कविता
San Ek Din
San Ek Din Karaoke
San Ek Din Karaoke Kavita
पाचवी मराठी कविता
Tags
पाचवी मराठी कविता