झुळूक मी व्हावे लिरिक्स | Jhuluk Mi Vhave Lyriks :
Music 4 3 2 1 वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. Music 4 3 2 1 कधि बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी. Music 4 3 2 1 हळु थबकत जावे कधि कानोसा घेत, कधि रमत गमत वा कधी भरारी थेट. Music 4 3 2 1 लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलुनि बघे तो व्हावे पार पसार Music 4 3 2 1 परि जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशादिशांतुनि फिरता उधळुनि दयावा. Music 4 3 2 1 गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर, झुळझूळ झऱ्याची पसरावी चौफेर. Music 4 3 2 1 शेतांत पाचुच्या, निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. दा. अ. कारेगायन केलेली कविता :
कराओके कविता :
Keywords :
झुळूक मी व्हावे
झुळूक मी व्हावे कराओके
झुळूक मी व्हावे कराओके कविता
#Pravin_Dakare
Zuluk_Mi_Vhave
Zuluk Mi Vhave Karaoke
Zuluk Mi Vhave Karaoke Kavita
झुळूक मी व्हावे कविता
झुळूक मी व्हावे कविता गायन
झुळूक मी व्हावे मराठी कविता गायन
jhuluk mi vhave
jhuluk mi vhave kavita
jhuluk mi vhave kavita gayan
झुळूक मी व्हावे कविता इयत्ता चौथी
झुळूक मी व्हावे स्वाध्याय
इयत्ता चौथी कविता झुळूक मी व्हावे
झुळूक मी व्हावे इयत्ता चौथी स्वाध्याय
झुळूक मी व्हावे मराठी कविता स्वाध्याय
झुळूक मी व्हावे मराठी कविता
झुळूक मी व्हावे
zuluk mi vhave
zuluk mi vhave swadhyay
iyatta chauthi
kavita zuluk mi vhave
Tags
चौथी मराठी कविता