रानपाखरा कविता लिरिक्स | Ranpakhara Lyrics : -
Music 4 3 2 1 रानपाखरा, रोज सकाळी येसी माझ्या घरा, गाणे गाउन मला उठविसी मित्र जिवाचा खरा. शरीर निळसर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती जणु रत्ने गोजिरी. पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला, अफाट आभाळातुन कैसे उडता येते तुला? रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर, तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर. तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी, नेशिल का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवुनि पंखांवरी? माय तुझी येईल, सूर्य ही येइल भेटायला, मजाच होइल सख्या पाखरा, नेइ एकदा मला. मजाच होइल सख्या पाखरा, नेइ एकदा मला. नेइ एकदा मला. -गोपीनाथ👉 गायन केलेली कविता
👉 कराओके कविता
Keywords:
रानपाखरा
रानपाखरा कराओके
रानपाखरा कराओके कविता
Ranpakhara
Ranpakhara Karaoke
Ranpakhara Karaoke Kavita
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
jayadip dakare
learning poetry
learning poetry
hindi rhymes
abhang
gavlan songs
gavlani songs marathi
गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम
#pravin_dakare
@Gurumauli
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
jayadip dakare
learning poetry
learning poetry
hindi rhymes
Tags
तिसरी मराठी कविता