PDF डाऊनलोड करा व तुमच्या ग्रुपवर शेअर करा. वेळेअभावी आम्ही पाठवू शकत नाही.
ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही नियमित चा घरचा माझा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरत आहेत. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो, याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
पहिली माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pahili Maza Abhyas | Gharcha Abhyas
माझा अभ्यास | Maza Abhyas
तिसरी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Tisri Maza Abhyas | Gharcha Abhyas
तिसरी - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
तिसरी -ऑगस्ट महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
तिसरी - सप्टेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
तिसरी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Tisri Maza Abhyas | Gharcha Abhyas
तिसरी -जुलै महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
तिसरी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Tisri Maza Abhyas | Gharcha Abhyas
तिसरी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Tisri Maza Abhyas | Gharcha Abhyas
तिसरी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Tisri Maza Abhyas | Gharcha Abhyas
तिसरी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Tisri Maza Abhyas | Gharcha Abhyas
तिसरी - नोव्हेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
तिसरी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Tisri Maza Abhyas | Gharcha Abhyas
तिसरी - डिसेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
तिसरी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Tisri Maza Abhyas | Gharcha Abhyas
तिसरी - जानेवारी महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
तिसरी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Tisri Maza Abhyas | Gharcha Abhyas
तिसरी - फेब्रुवारी महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
टीप : सांगावयास आनंद होतो की, १५ जून २०२० पासून महाराष्ट्रात सर्वप्रथम माझा अभ्यास हा pdf स्वरूपात उपक्रम शाळापूर्व तयारी या नावाने सुरु केला. याच pdf उपक्रमाची कॉपी होत त्यानंतर शेकडो शिक्षकांनी हा उपक्रम आपापल्या जिल्ह्यात सुरु केला. त्यामध्ये घरचा अभ्यास, रोजचा अभ्यास, आजचा अभ्यास, दैनंदिन घरचा अभ्यास, माझा ऑनलाईन अभ्यास, डिजिटल अभ्यास, माझा स्वाध्याय अशा अनेक नावांनी सुरु झाला. शिक्षणक्षेत्रात शिक्षकवर्ग बदलत्या परिस्थितीनुसार डिजिटल कंटेंट निर्मिती करून शिक्षण सुलभ करत असून तंत्रस्नेही टीचर उदयास येत आहेत याचा मनस्वी अभिमान वाटतो.
Semi English homework pathava sir
ReplyDeleteMath semi English homework pathava sir please
ReplyDeleteउपक्रम खूपच छान आहे निर्मात्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व आभार तसेच आपणास विनंती आहे की सेमी सुद्धा प्रकाशित करावे,💐💐🙏🙏
ReplyDeleteMaths semi English homework patava sir please
ReplyDelete20 June cha homework nahi disat
ReplyDeleteग्रेट वर्क सरजी
ReplyDeletesir semi English EVS v math cha home work asel tr pls pathva
ReplyDeleteसेमी गणित बनवत आहे नेहमी
Delete1 july nantar chalu teva
Deleteखरंच खूप छान आहे माहिती
ReplyDeleteखूप छान उपक्रम आहे. जुलैनंतर सुद्धा चालू ठेवावा
ReplyDeleteउपक्रम खूप छान आहे.
ReplyDeleteहा उपक्रम खूप चांगला आहे. 30 जून नंतरही चालू ठेवा. मुलांना छान उपयोग होतो आहे.
ReplyDeleteखूप सार्या शुभेच्छा....
खूप छान & मुलांना समजेल असा अभ्यासक्रम आहे.
ReplyDeleteनमस्कार सर हा उपक्रम खरच खूप छान आहे आणि हा जुलै पासून पुन्हा कंटिन्यू चालू ठेवावा
ReplyDeleteहा अभ्यास खूप उपयोगी आहे हा कायम सुरू ठेवावा.
ReplyDeleteहा अभ्यास खूप उपयोगी आहे.पालक देखील छान सहभाग घेत आहेत.
ReplyDeleteNice Project...👍👍
ReplyDelete