PDF डाऊनलोड करा व तुमच्या ग्रुपवर शेअर करा. वेळेअभावी आम्ही पाठवू शकत नाही.
ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही नियमित चा घरचा माझा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरत आहेत. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो, याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
पहिली माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pahili Maza Abhyas | Gharcha Abhyas
माझा अभ्यास | Maza Abhyas
खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.चौथी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Chauthi Maza Abhyas | Gharcha Abhyas
चौथी - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
चौथी -ऑगस्ट महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
चौथी - सप्टेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
चौथी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Chauthi Maza Abhyas | Gharcha Abhyas
चौथी -जुलै महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
चौथी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Chauthi Maza Abhyas | Gharcha Abhyas
चौथी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Chauthi Maza Abhyas | Gharcha Abhyas
चौथी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Chauthi Maza Abhyas | Gharcha Abhyas
चौथी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Chauthi Maza Abhyas | Gharcha Abhyas
चौथी - नोव्हेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
चौथी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Chauthi Maza Abhyas | Gharcha Abhyas
चौथी - डिसेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
चौथी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Chauthi Maza Abhyas | Gharcha Abhyas
चौथी - जानेवारी महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
चौथी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Chauthi Maza Abhyas | Gharcha Abhyas
चौथी - फेब्रुवारी महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
टीप : सांगावयास आनंद होतो की, १५ जून २०२० पासून महाराष्ट्रात सर्वप्रथम माझा अभ्यास हा pdf स्वरूपात उपक्रम शाळापूर्व तयारी या नावाने सुरु केला. याच pdf उपक्रमाची कॉपी होत त्यानंतर शेकडो शिक्षकांनी हा उपक्रम आपापल्या जिल्ह्यात सुरु केला. त्यामध्ये घरचा अभ्यास, रोजचा अभ्यास, आजचा अभ्यास, दैनंदिन घरचा अभ्यास, माझा ऑनलाईन अभ्यास, डिजिटल अभ्यास, माझा स्वाध्याय अशा अनेक नावांनी सुरु झाला. शिक्षणक्षेत्रात शिक्षकवर्ग बदलत्या परिस्थितीनुसार डिजिटल कंटेंट निर्मिती करून शिक्षण सुलभ करत असून तंत्रस्नेही टीचर उदयास येत आहेत याचा मनस्वी अभिमान वाटतो.
PDF download hot nahi....kase hoil sangave .....abhyas kevha pasun Suru karnar aahe te pan sanga....
ReplyDeleteउद्या सकाळी सर्व इरर दूर होतील.
ReplyDelete17 तारखेचा,आजचा अभ्यास कधी टाकणार?
ReplyDelete17 तारखेचा घरचा अभ्यास टाका.
ReplyDeleteआजपासून डाऊनलोड इरर येणार नाही.
ReplyDeleteकृपया सर्वांनी हे लक्षात घ्या की.. अभ्यास बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे दररोजचा अभ्यास त्या तारखेला सकाळी 7 ते 12 पर्यंत बनवेल तसे अपडेट होईल.
ReplyDeleteSir pradnyashodh pariksheche tumche app excellent ahe.... Tyat 5 vi sathi sarav theva..... Scholarship an navodaysathi upyogi padel. Thanx.
Deleteधन्यवाद सर
ReplyDeleteखूप छान निर्मिती सर जी
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteसर आजची पीडीएफ टाका
ReplyDelete19 June che pathava
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअशीच इयत्ता तिसरीची टाकलेल्या अभ्यासाची लिंक मला वैयक्तिक please द्या सर.
ReplyDeleteसर मला वैयक्तिक 1 ते 4 ची लिंक plz पाठवा
ReplyDeleteखुपच छान, salute our work sir
ReplyDeleteआपली अशा आपत्तीच्या काळात खुप खुप मदत होत आहे.धन्यवाद.
ReplyDeleteखुपच छान
ReplyDeleteसर,परिसर१ची सेमी इंग्लिशची पीडीएफ मिळू शकेल का?
ReplyDeleteआपण सुरू केलेला हा उपक्रम अतिशय प्रशंसनीय आहे.
ReplyDeleteहो सर अभ्यास पुढे सुरू ठेवावा
Deleteअभ्यास तारखेनुसार चालू ठेवावा..रोजचा अभ्यास तर करतातच व online test सुध्दा आवडली आहे.
Deleteखूप खूप अभिनंदन सर 💐💐💐आपण खूप छान उपक्रम सुरू केला आहे. तो असाच पुढे सुरू ठेवावा..
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteहो,सर १जुलैनंतरही हा उपक्रम सुरू ठेवावा.🙏
ReplyDeleteKhup ch chhan sir very good thanks
ReplyDeleteहो सर हा उपक्रम एक जुलैनंतर सुद्धा चालू ठेवावा विनंती
ReplyDeleteGood sir ji
ReplyDeleteहो. छानच उपक्रम आहे.पालकांचाही प्रतिसाद चांगला आहे.कृपया हा उपक्रम १ जुलैनंतरही चालू ठेवावा.
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteYes. Please continue
ReplyDeleteखुपचं छान उपक्रम आहे सर
ReplyDeleteपुढेही चालू ठेवावा ही विनंती
खूपच छान उपक्रम आहे.असाच नियमित चालू ठेवावा.
ReplyDeleteउपक्रम खूप उपयोगी आहे त्याचा मुलांना खूप फायदा झाला आहे.असाच पुढे सुरू ठेवावा ही विनंती.
ReplyDeleteउपक्रम खूप छान आहे सर हा तसच पुढे सुरू ठेवा. त्यात जे व्हिडिओ आहे ते क्लिक केले तरी चालू होत नाही तर काय करावे लागेल कारण मुलांना मी डाऊन लोड करून पाठवणार आहे what app ग्रुप वर plz मार्गदर्शन करा
ReplyDeleteमोबाईल ला व्हिडीओ प्ले न होण्याचे कारण - खालील व्हिडीओ पहा.
Deletehttps://youtu.be/8Zs9aeWiD9k
अगदी स्तुत्य उपक्रम आहे. आम्हाला याचा फायदा खूप होतोय. विद्यार्थी देखील मन लावून अभ्यास करत आहेत. याबद्दल आपले अभिनंदन. कृपया हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवावा.
ReplyDeleteसर्व मुलांना उपयोगी उपक्रम आहे ,कृपया हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवावा
ReplyDelete1जुलैपासून उपक्रम चालु ठेवा सर.
ReplyDeleteछान उपक्रम आहे
yes sir suru theva
ReplyDeleteYour study material is very good and help full.. happy new year sir..
ReplyDeleteमार्च महिन्याच्या अभ्यास टाकणार आहात का ,सर ?
ReplyDeleteआदरणीय डाकरे सर मार्च महिन्याचा अभ्यास 1 ते 4 का सुरु झाला नाही. कृपया सुरु करावा?
ReplyDeletePlz मार्च महिन्याच्या pdf upload kra ki....
ReplyDeleteसर, मार्च 2021 चा अभ्यास ?
ReplyDeleteमार्च महिन्याचा अभ्यास क्रम टाका सर. परत लोकडोवनमुळे तुंमच्या उपक्रमाचा सर्वाना उपयोग होईल.
ReplyDelete