PDF डाऊनलोड करा व तुमच्या ग्रुपवर शेअर करा. वेळेअभावी आम्ही पाठवू शकत नाही.
ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही नियमित चा घरचा माझा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरत आहेत. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो, याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
पहिली माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pahili Maza Abhyas | Gharcha Abhyas
माझा अभ्यास | Maza Abhyas
खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.पाचवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pachavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
पाचवी - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पाचवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pachavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
पाचवी -जुलै महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पाचवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pachavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
पाचवी -ऑगस्ट महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.पाचवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pachavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
पाचवी - सप्टेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.पाचवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pachavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
पाचवी - ऑक्टोबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.पाचवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pachavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
पाचवी - नोव्हेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पाचवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pachavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
पाचवी - डिसेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पाचवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pachavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
पाचवी - जानेवारी महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पाचवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pachavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
पाचवी - फेब्रुवारी महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
टीप : सांगावयास आनंद होतो की, १५ जून २०२० पासून महाराष्ट्रात सर्वप्रथम माझा अभ्यास हा pdf स्वरूपात उपक्रम शाळापूर्व तयारी या नावाने सुरु केला. याच pdf उपक्रमाची कॉपी होत त्यानंतर शेकडो शिक्षकांनी हा उपक्रम आपापल्या जिल्ह्यात सुरु केला. त्यामध्ये घरचा अभ्यास, रोजचा अभ्यास, आजचा अभ्यास, दैनंदिन घरचा अभ्यास, माझा ऑनलाईन अभ्यास, डिजिटल अभ्यास, माझा स्वाध्याय अशा अनेक नावांनी सुरु झाला. शिक्षणक्षेत्रात शिक्षकवर्ग बदलत्या परिस्थितीनुसार डिजिटल कंटेंट निर्मिती करून शिक्षण सुलभ करत असून तंत्रस्नेही टीचर उदयास येत आहेत याचा मनस्वी अभिमान वाटतो.
Download hot nahi
ReplyDeleteआता डाउनलोड करा .इरर दूर केलेला आहे.
Delete5th pdf download kara sir
DeleteDownload hot nahiy
ReplyDeleteआता डाउनलोड करा .इरर दूर केलेला आहे.
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteNice
ReplyDeleteDownload होत नाही
ReplyDeleteउद्या सकाळी सर्व इरर दूर होतील.
ReplyDeleteआजपासून डाऊनलोड इरर येणार नाही.
ReplyDeleteVery useful content and colourful also.
ReplyDeleteखूपच छान, गुरुमाऊली
ReplyDeleteइ 6 ते 8 चा पाठविणे
सर पाचवी चा आजचा अभ्यास टाका plz
ReplyDeleteसर आजचा अभ्यास 5 वि चा टाका ,please
ReplyDeleteखूपच छान ,कृपया 6वी 7वी 8 वी पण टाका साईटवर
ReplyDeleteमस्त साहित्य 6,7,8 इयत्ताचे पण टाका
ReplyDeleteधन्यवाद सरजी
ReplyDeleteआठवी इयत्ता वेळेअभावी शक्य नाही. 1 ते 7 बनवण्यासाठी जवळपास 7 ते 8 तास वेळ जातोय... संगणकावर जास्त वेळ दिल्याने त्रास होतो... कृपया समजून घ्या.
ReplyDelete🙏🙏🙏 really appreciate your time
Deleteखूप छान,सर अभ्यास असावा तर असा.
ReplyDeleteखूपच छान उपक्रम ...डाकरे बंधू करावं तेवढं कौतुक कमीच....सध्याच्या महामारी च्या संकट काळात आपण मदतीला धावलात...धन्यवाद ....अशीच सेवा आपणाकडून घडत राहो हीच सदिच्छा.....
ReplyDeleteSemi English che milu shkel ka ??
ReplyDeleteहा उपक्रम १ जुलै पुढे चालू ठेवावा.
ReplyDeleteExcellent! अतिशय सुंदर उपक्रम आहे सर.👌👌 आवडला आपले काम असेच चालू ठेवावे. दोघांनाही पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!💐💐
ReplyDeleteउत्कृष्ट उपक्रम. निस्वार्थी सेवा.
ReplyDeleteसरजी इयत्ता पाचवी ते सातवी वर्गासाठी अभ्यास थोडा लवकरच टाकावा
ReplyDeleteसरजी विषय जास्त असल्याने इडीट ला जास्त वेळ लागत आहे. जसे बनवेल तसे लगेच अपडेट करत आहे
Deleteछान
ReplyDeleteखूपच छान उपक्रम ...डाकरे बंधू करावं तेवढं कौतुक कमीच....सध्याच्या महामारी च्या संकट काळात आपण मदतीला धावलात...धन्यवाद ....अशीच सेवा आपणाकडून घडत राहो हीच सदिच्छा...
ReplyDeleteधन्यवाद सर्वांचे... बनवायला खूप वेळ लागतोय. पाचवी ते सातवी विषय जास्त असल्याने अभ्यास PDF २ वाजेपर्यंत अपडेट होतील.
ReplyDeleteDownload nahi hot
ReplyDeleteखूप छान pdf आहे सर💐💐💐
ReplyDeleteजुलै महिन्यात सुद्धा हा अभ्यास चालू ठेवावा ,please🙏🙏🙏
खूप छान उपक्रम आहे...जुलै मध्ये सुद्धा सुरू ठेवावा ही विनंती
ReplyDeleteजुलै मध्ये सुरू ठेवले तर उत्तम .....
ReplyDeleteYes
Deleteछान उपक्रम, Be continue.
DeleteGood work
ReplyDelete
ReplyDeleteछान उपक्रम!! ३१जुलै पर्यंत उपक्रम चालू ठेवा.
ReplyDeleteखुपच छान उपक्रम असून,या माध्यमातून आपण अतिशय उत्तम प्रकारे महाराष्ट्रातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहचवण्याच कार्य करत आहात.
ReplyDeleteसलाम आपल्या कार्याला ...!!!
हा उपक्रम असाच वर्षभर राहो ही अपेक्षा.
रोजचा अभ्यास आहे असाच सुरू ठेवा सर . आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी रोज न चुकता सोडवून पाठवतात. खुप उपयुक्त आहे
ReplyDeleteलॉक डाऊन च्या काळात तुम्ही पाठवलेले सर्व पीडीएफ विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचे व अत्यंत उपयुक्त आहेत
ReplyDeleteसन्मा.डाकरे बंधु गुरुमाऊली ब्लाॕगच्या माध्यमातुन सबंध महाराष्ट्रातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना उपयुक्त अभ्यासिका निर्मिती करुन चांगला उपक्रम हाती घेतला त्या बद्दल आपले अभिनंदन .जागतिक महामारीत आपला अभ्यास विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादाई आहे.आपल्या कष्टाला ,मेहनतीला सलाम.
ReplyDeleteखुप धन्यवाद सरजी
DeleteAditya lagas
ReplyDeleteधन्यवाद सर! आपल्या PDf खूप छान आणि माहितीपूर्ण असतात. नोव्हेंबर च्या pDF कधी सुरू होणार आहेत?
ReplyDeleteआम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत!