PDF डाऊनलोड करा व तुमच्या ग्रुपवर शेअर करा. वेळेअभावी आम्ही पाठवू शकत नाही.
ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही नियमित चा घरचा माझा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरत आहेत. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो, याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
पहिली माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pahili Maza Abhyas | Gharcha Abhyas
माझा अभ्यास | Maza Abhyas
खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.सहावी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Sahavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सहावी - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
सहावी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Sahavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सहावी -जुलै महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
सहावी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Sahavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सहावी -ऑगस्ट महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.सहावी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Sahavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सहावी - सप्टेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.सहावी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Sahavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सहावी - ऑक्टोबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.सहावी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Sahavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सहावी - नोव्हेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
सहावी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Sahavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सहावी - डिसेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
सहावी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Sahavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सहावी - जानेवारी महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
सहावी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Sahavi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सहावी - फेब्रुवारी महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
टीप : सांगावयास आनंद होतो की, १५ जून २०२० पासून महाराष्ट्रात सर्वप्रथम माझा अभ्यास हा pdf स्वरूपात उपक्रम शाळापूर्व तयारी या नावाने सुरु केला. याच pdf उपक्रमाची कॉपी होत त्यानंतर शेकडो शिक्षकांनी हा उपक्रम आपापल्या जिल्ह्यात सुरु केला. त्यामध्ये घरचा अभ्यास, रोजचा अभ्यास, आजचा अभ्यास, दैनंदिन घरचा अभ्यास, माझा ऑनलाईन अभ्यास, डिजिटल अभ्यास, माझा स्वाध्याय अशा अनेक नावांनी सुरु झाला. शिक्षणक्षेत्रात शिक्षकवर्ग बदलत्या परिस्थितीनुसार डिजिटल कंटेंट निर्मिती करून शिक्षण सुलभ करत असून तंत्रस्नेही टीचर उदयास येत आहेत याचा मनस्वी अभिमान वाटतो.
Nice PDF sir
ReplyDeleteधन्यवाद सरजी
ReplyDeleteमागील तारखेचे pdf download कसे करावे.
ReplyDeletePdf उत्तम आहेत.
Very useful.
ReplyDeletePlease send for English medium also sir.
ReplyDeleteBest
ReplyDeleteअतिशय उत्तम उपक्रम आहे पण या पीडीएफ चा वापर खाजगी शाळेतील शिक्षक हे करतात त्यामुळे फाईल सोबत जिल्हा परिषद असेच आपण नमूद करत आहात.....
ReplyDeleteसेमी इंग्रजी चा अभ्यासक्रम पाठवला तर उत्तम.....
This comment has been removed by the author.
ReplyDeletePDF very nice sir
ReplyDeletePlease send for semi also
आजचा पाठवा ६वी ७वी
ReplyDeleteNj fgh
Deleteखुपच छान गुरुजी .
ReplyDelete६ विज्ञान सेमी उपलब्ध होईल काय ?
बनवेन
DeleteDakare sir
ReplyDelete6 th ani 7th study late ka hotoy sir
खुपच उपयुक्त pdf आहेत.खुप खुप धन्यवाद 🌷🌷🌷🌹🌹🌹🌺🌺🌺
ReplyDeleteआज 6 वी आणि 7 वी नाही पाठवली सर अजून
ReplyDeleteशाळेकडे काम होते... त्यामुळे बनवायला उशीर झाला. क्षमस्व....
DeleteYes this is very nice keep it up.
Delete1 जुलै नंतर ही हा उपक्रम चावू ठेवा सर
ReplyDeleteHo sir
DeleteHo sir
Delete8वी चे सेमी अभ्यासक्रम उपलब्ध होईल काय
ReplyDelete१ जुलै नंतरही हा उपक्रम सर सुरू ठेवावा, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा खूप उपयोग होतोय, आपण करत असलेल्या उपक्रमाबद्दल आपले धन्यवाद
ReplyDeleteVery nice sirji
ReplyDeleteYes sir....This is very nice activity for students..plz continue after 1 July also.
ReplyDeleteSir july nantar pan suru thewa
ReplyDeleteSir july nantar pan suru thewa
ReplyDeleteखूप छान PDF आहेत
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteखूपच छान उपक्रम आहे सर.हा उपक्रम अखंडित चालू ठेवा.
ReplyDeleteचालू ठेवा सर
ReplyDeleteAjache patava
ReplyDeleteSir khup chan upakram she tumacha.korona sarakhya adachanichya veli ase upakram chalu thevanar kharokhar khup chan kam ahe tumach. Shubhecha sir
ReplyDeleteउपक्रम खूप छान आहे
ReplyDeleteSir 5th Standard EVS 1 English madhe available hoil ka
ReplyDelete