PDF डाऊनलोड करा व तुमच्या ग्रुपवर शेअर करा. वेळेअभावी आम्ही पाठवू शकत नाही.
ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही नियमित चा घरचा माझा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरत आहेत. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो, याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
पहिली माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Pahili Maza Abhyas | Gharcha Abhyas
माझा अभ्यास | Maza Abhyas
खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी -जुलै महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी -ऑगस्ट महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - सप्टेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - ऑक्टोबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - नोव्हेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - डिसेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - जानेवारी महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
टीप : सांगावयास आनंद होतो की, १५ जून २०२० पासून महाराष्ट्रात सर्वप्रथम माझा अभ्यास हा pdf स्वरूपात उपक्रम शाळापूर्व तयारी या नावाने सुरु केला. याच pdf उपक्रमाची कॉपी होत त्यानंतर शेकडो शिक्षकांनी हा उपक्रम आपापल्या जिल्ह्यात सुरु केला. त्यामध्ये घरचा अभ्यास, रोजचा अभ्यास, आजचा अभ्यास, दैनंदिन घरचा अभ्यास, माझा ऑनलाईन अभ्यास, डिजिटल अभ्यास, माझा स्वाध्याय अशा अनेक नावांनी सुरु झाला. शिक्षणक्षेत्रात शिक्षकवर्ग बदलत्या परिस्थितीनुसार डिजिटल कंटेंट निर्मिती करून शिक्षण सुलभ करत असून तंत्रस्नेही टीचर उदयास येत आहेत याचा मनस्वी अभिमान वाटतो.
सर तुमचा अभ्यासक्रम आमच्या मूकबधिर मुलांना खूप उपयोगाचा आहे धन्यवाद सर
ReplyDeleteसमाधान वाटले.धन्यवाद
ReplyDeleteSir please add the class 8 Semi
Delete१५ जूनचा अभ्यास नाही आहे
ReplyDeleteसर 6 वी व 7 वी चा 15 जून व 16 जून चा अभ्यास अपलोड करा pls
ReplyDeleteGreat work
Deleteसरजी सुरवातीला पहिली ते पाचवी बनवणार होतो. पण सर्वांच्या मागणीमुळे कालपासून सहावी व सातवी अभ्यास सुरु केला आहे...
ReplyDeleteसर, आजचा 26 जूनचा सहावी व सातवीचा अभ्यास पाठवा .
DeleteGreat work
ReplyDeleteखूपच सुंद👌👌👌
ReplyDeleteसर अतिशय स्तुत्य काम करताय , great work
ReplyDelete22 तारीख चा
ReplyDeleteतुमच्या कष्टांमुळे आमचे काम सोपे झालेय सर...खूप खूप धन्यवाद !!!
ReplyDeleteखूप छान उपक्रम आहे,दररोज मी ह्याचा उपयोग पालकांच्या व्हॉट्स अप ग्रुप वर पाठविण्यासाठी करत आहे.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
- विशाल जाधव
अभ्यासक्रम खूपच छान आहे
ReplyDeleteखूप छान उपक्रम आहे ,जुलै ला पण सुरू ठेवा
ReplyDeletestill one Augest should be continue
ReplyDeleteअगदी चांगला उपक्रम आहे .जुलैमध्ये चालू राहावा ही विनंती तसेच इ.8 वी साठी काही असेल तर तेही टाका . सर्वांचे अभिनंदन व आभार .
ReplyDeleteजुलैमध्येसुद्धा उपक्रम सुरू राहुद्या सर ...फार उपयुक्त आहे हा उपक्रम...सर्वाना फायदा होतोय.
ReplyDeleteSir please continue in July Also
ReplyDelete1 जुलै नंतरही हा उपक्रम सातत्याने सुरु राहावं अशी अपेक्षा.
ReplyDeleteछान उपक्रम चालू ठेवा.
ReplyDeleteसर सातवी विषयाचं 25 तारखेनंतर चा अभ्यासक्रम ची पीडीएफ दिलेली नाही आहे ते पाठवा
ReplyDeleteसर हिंदी मीडियम के लिए पीडीएफ होगा तो सेंड कीजिए
ReplyDeleteनमस्कार सर,
ReplyDeleteअतिशय छान उपक्रम सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असा
सर शक्य असेल इ.7वी च्या ऑनलाईन टेस्ट घटकानुसार पाठवा.तुमच्या कार्याला सलाम सर.
अतिशय सुंदर उपक्रम आहे
Deleteअतिशय छान उपक्रम आहेत विद्यार्थी व शिक्षकांना उपयुक्त ठरत आहे. इ 8 चा अभ्यासक्रम तयार केला जात आहे का?असेल तर update करावा ही विनंती.
ReplyDeleteआपण चालू केलेला उपक्रम चांगला,छान आहे.शिक्षकांसाठी ,विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.सेमी गणित व सेमी विज्ञान (5वी ते8वी) चा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.हा उपक्रम असाच चालू ठेवणे उपयुक्त आहे.
ReplyDeleteसर,सलाम तुमच्या कार्याला.1जुलै नंतरही उपक्रम चालू ठेवावा,हि विनंती.
ReplyDeleteसरजी खरोखरच सुंदर pdf बनवत आहात इयत्ता आठवी यात नाही जर जमले तर पहा आम्हाला गाईडलाईन होईल नक्कीच 1 जुलै नंतरही चालू ठेवावा ही विनंती
ReplyDeleteजुलै महिन्यात हा उपक्रम सुरू ठेवावा ही विनंती तुमचे हे काम अतिशय स्तुत्य आहे
ReplyDeleteBaki vargancha abhyas disat nahi
ReplyDeleteखूप छान आहे सर हा उपक्रम असाचं चालू ठेवावा.🙏
ReplyDeleteखूप छान आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त सहज हाताळता येणारे साहित्य स्मार्ट pdf च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले .असेच चालू राहू द्या
ReplyDelete1ते 7वी अभ्यास दररोज पाठवा 9518707770 माझा नंबर
1 जुलै नंतर चालूच ठेवा
ReplyDeleteचालू ठेवावा, मुलांच्या दृष्टीने फार उपयोगी आहे
ReplyDelete1 जुलै नंतर चालू ठेवावा
ReplyDeleteसर उद्यापासून पण अभ्यास टाका ,please🙏🙏🙏👍👍👍
ReplyDeleteजुलै नंतर पण चालू ठेवा सर
ReplyDeleteछान उपक्रम आहे.पुढेही चालू ठेवावा.
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteचालू ठेवा
ReplyDeleteआपली कामगिरी उल्लेखनीय आहे 🙏
ReplyDeleteसर 1 जुलै नंतरही अभ्यासमाला सुरू ठेवावी
ReplyDeleteघरचा अभ्यास असच चालू ठेवावा.
ReplyDeleteखूपच उपयुक्त.1जुलैपासून पुढे असाच चालू ठेवा.👌👌🖒🖒
ReplyDelete1ली ते 5वी चा अभ्यास दिसत नाहीत. Please help
ReplyDeleteखूपच छान, मार्गदर्शक शिक्षक, विद्यार्थी यांना उपयुक्त धन्यवाद सरजी सलाम आपल्या कार्याला
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteपाचवी अपडेट केला आहे. इतर बनवत आहे
ReplyDeleteसातवी चा अपडेट केला का?
Deleteलवकर करा प्लीज
Deleteसर 7वी चा अभ्यास अपलोड करा ना प्लीज
Deleteअपडेट केला आहे... उद्या पासून लवकर अपडेट होतील.
ReplyDeleteखूप छान आहे तुम्ही सुरू केलेला उपक्रम
ReplyDeleteखूप धन्यवाद सरजी..
ReplyDelete1 September nahi aal
ReplyDeleteसर तुम्ही चालू केलेला उपक्रम खूपच उपयुक्त आहे, मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हॉट्स ऍप ग्रुप बनवला आहे तिथे रोज आजचा अभ्यास टाकत असते, ऑनलाईन टेस्ट पण मुले खूप चांगल्या पद्धतीने सोडवतात . धन्यवाद सर
ReplyDeleteनोव्हेंबर चं नाही आलं आहे
ReplyDeleteयांची उत्तर कुठे मिळतील
ReplyDelete