प्रार्थना - नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा Video व Karaoke | Namaskar Maza Ya Dnyanmandira with lyrics
1 2 3 4 Music
नमस्कार माझा या
ज्ञानमंदिरा
नमस्कार माझा या
ज्ञानमंदिरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
Music 4 3 2 1
शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे
चिमणपाखरा , चिमणपाखरा
ज्ञानमंदिराsss
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
Music 4 3 2 1
विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी
दयासागरा, दयासागरा
ज्ञानमंदिराsss
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
Music 4 3 2 1
होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत
होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत
कीर्तिचा कळस जाई
उंच अंबरा, उंच अंबरा
ज्ञानमंदिराsss
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
कवी- जगदीश खेबुडकर
1 2 3 4 Music
नमस्कार माझा या
ज्ञानमंदिरा
नमस्कार माझा या
ज्ञानमंदिरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
Music 4 3 2 1
शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे
चिमणपाखरा , चिमणपाखरा
ज्ञानमंदिराsss
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
Music 4 3 2 1
विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी
दयासागरा, दयासागरा
ज्ञानमंदिराsss
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
Music 4 3 2 1
होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत
होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत
कीर्तिचा कळस जाई
उंच अंबरा, उंच अंबरा
ज्ञानमंदिराsss
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा
खुपचं मस्त सर
ReplyDeleteChhan
ReplyDeleteशाळापूर्व तयारी घरचा अभ्यास 1 ते 5 कसा डाउनलोड करावा
ReplyDeleteMy whatsapp no 9404554355
वर टॅबवर लिंक आहे पहा
Deleteसर खूपच छान !
DeleteGood nice
ReplyDeleteGood nice
ReplyDeleteअतिशय उत्तम!धन्यवाद!
ReplyDeleteBest for Rural area in all available options. Nice one.
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteNice one 👍
ReplyDeleteVery nice sakte sir
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteDakare brothers आपले कार्य अप्रतिम, आपल्या कार्यास सलाम
ReplyDeleteखुपच छान
ReplyDeleteShreyash vitthal chavan
ReplyDeleteShivam Sachin thorat
ReplyDeleteखुप खुप छान
ReplyDeleteSend 3rd student sylyabus
ReplyDeleteKhupch chan sir
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteखूपच उपयोगी परिपाठ
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सर
Best
ReplyDelete