प्रस्तुत टेस्ट घटकाच्या सरावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून स्पर्धा परीक्षेसाठी देखील खूप उपयुक्त आहे. या टेस्टमध्ये घटकाचा देखील सराव होतो. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी देखील या टेस्ट सरावासाठी खूप उपयुक्त ठरतील.
संविधान ओळख यामध्ये प्रश्न ११चे उत्तर हे संविधान दिवस २६ नोव्हेंबर हेच आहे। मात्र आपण २६ जानेवारी असल्याचे म्हटले आहे। २६ जानेवारी हे गणतंत्र दिवस आहे।
संविधान ओळख यामध्ये प्रश्न ११चे उत्तर हे संविधान दिवस २६ नोव्हेंबर हेच आहे। मात्र आपण २६ जानेवारी असल्याचे म्हटले आहे। २६ जानेवारी हे गणतंत्र दिवस आहे।
ReplyDeleteपर्याय सिलेक्ट करताना अनावधानाने चुकीचा सिलेक्ट झाला होता. दुरुस्ती केली आहे. खूप धन्यवाद..
ReplyDelete