आपली एक लाईक आमचे शिक्षक(सुधीर गुरव सर) यांना जिंकवू शकते.
मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जीवनावर आमचे मित्र श्री. मौनी विद्यापीठ गारगोटी डी. एड कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय श्री.सुधीर गुरव सर यांनी ३ मिनिटांच्या शॉर्टफिल्म मधून प्रकाशझोत टाकला आहे. सरांची क्रिएटिव्हिटी पहा...