प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.
#गुरुमाऊली ऑनलाईन प्रश्नमंजुषा उपक्रम
शिव जयंती निमित्त प्रश्नमंजुषा उपक्रम आयोजन केले आहे. यामध्ये एकूण १५ प्रश्न समाविष्ट असतील. प्रत्येक प्रश्न समोर दिसल्यानंतर एक मिनिटाच्या आत त्या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओ च्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाकावे लागेल. वेळ संपल्यानंतर त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न समोर दिसेल. या प्रकारे प्रत्येक प्रश्नाला वेळ एक मिनिट असून त्या एक मिनिटांमध्ये तुम्हाला प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये समाविष्ट करायचे आहे. यामध्ये तुम्हाला किती गुण पडले आहेत तुम्ही स्वतः ओळखू शकता. शेवटी तुम्हाला मिळालेले गुण आम्हाला खाली कमेंट करून जरूर कळवा. तुमचे नाव,शाळा, जिल्हा आणि मिळालेले गुण कमेंट मध्ये टाका. आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. -गुरुमाऊली टीम
Tags
प्रश्नमंजुषा