गटाचे नेतृत्व करतो.
मनोरंजक खेळात सहभागी होतो.
शारीरिक श्रम आनंदाने करतो.
मैदानाची स्वच्छता करतो.
विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो.
खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो.
मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.
क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो.
आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
तालबद्ध हालचाली करतो.
खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो.
गटातील सहकर्यांना मार्गदर्शन करतो.
पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.
कलेविषयी रुचि ठेवतो.
दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो.
आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो.
खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो.
श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो.
शिस्तीचे पालन करतो.
विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो.
विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो.
जय पराजय आनंदाने स्वीकारतो.
खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.
आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो.
इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो.
विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो.