इतर नोंदी - आवड व छंद
पहिली ते आठवी आवड व छंद नोंदी खाली नमुनादाखल दिलेल्या आहेत.
गाणी -कविता म्हणतो.
नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो.
गणिती आकडेमोड करतो.
वाचन करणे.
लेखन करणे.
कार्यानुभवातील वस्तू तयार करणे.
खो खो खेळणे.
क्रिकेट खेळणे.
संगणक हाताळणे.
खेळणे.
पोहणे.
चित्रे काढतो.
गोष्ट सांगतो.
सायकल खेळणे.
चित्रे काढणे.
गीत गायन.
कार्यानुभवातील वस्तु बनवितो.
स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो.
कथा,कविता,संवाद लेखन करतो.
संग्रह करणे.
उपक्रम तयार करणे.
प्रतिकृती बनवणे.
प्रयोग करणे.
नक्षिकाम.
व्यायाम करणे.
संगणक
नृत्य
संगीत ऐकणे
खेळात सहभागी होतो.
अवांतर वाचन करतो.
गोष्टी ऐकणे.
गोष्टी वाचणे.
रांगोळी काढणे.
प्रवास करणे.
Best
ReplyDelete